अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६
कलम २२ :
संपरीक्षा :
महानगर दंडाधिकाऱ्याला किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाकडून कनिष्ठ असलेले कोणतेही न्यायालय कलम ३, कलम ४, कलम ५, कलम ६, कलम ७ किंवा कलम ८ खालील कोणत्याही अपराधाची संपरीक्षा करणार नाही.
The Immoral Traffic ( Prevention ) Act 1956 in Marathi section 22.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.