अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६
कलम २४ :
हा अधिनियम इतर विवक्षित अधिनियमांना न्यूनकारी नसणे :
या अधिनियमातील कोणत्याही गोष्टीचा अन्वयार्थ सुधार शाळा अधिनियम, १८९७ (१८९७ चा ८) याच्या तरतुदींना किंवा उक्त अधिनियमात फेरबदल करून किंवा अन्यथा अधिनियमित केलेल्या बालगुन्हेगारांशी संबंधित इतर राज्य अधिनियमांना न्यूनकारी असल्याप्रमाणे लावण्यात येणार नाही.
The Immoral Traffic ( Prevention ) Act 1956 in Marathi section 24.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.