Tag: "pocso act 2012 section 42-A in Marathi"
कलम ४२-अ हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण..
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४२-अ १.हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणारा नाही :- या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींचे अल्पीकरण करणाऱ्या नसतील तर त्या त्यात भर… more »