Tag: "pocso act 2012 section 46 in Marathi"
कलम ४६ अडचणी दूर करण्याचा अधिकार :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४६ अडचणी दूर करण्याचा अधिकार : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केंद्र सरकारला, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, अडचणी दूर करण्यासाठी आवश्याक किंवा इष्ट वाटतील… more »