कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५
कलम २९ :
अपील :
दंडाधिकाऱ्याने काढलेला आदेश बाधित व्यक्तीवर किंवा यथास्थिती, उत्तरवादीवर बजावण्यात आल्याच्या तारखेपैकी जी नंतरची असेल त्या तारखेपासून तीस दिवसांत सत्र न्यायालयाकडे अपील करता येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.