रेल्वे अधिनियम, १९८९
कलम १२१ :
विवरणपत्रे :
प्रत्येक रेल्वे प्रशासन, केंद्र शासनाकडे, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व रीतीने आणि कालांतरांनी, रेल्वे वर घडणाऱ्या अपघातांचे मग त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला झालेल्या इजेवर इलाज करण्यात आलेला असो व नसो-विवरणपत्र पाठवील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.