रेल्वे अधिनियम, १९८९
कलम १४९ :
भरपाईसाठी खोटा दावा करणे :
जर कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रेषित मालाची हानी, नाश, नुकसान, èहास किंवा नासुपूर्दगी यापोटी रेल्वे प्रशासनाकडून भरपाईची मागणी करताना, खोटा दावा केला किंवा जो खोटा असल्याचे तिला माहीत असेल किंवा तो खोटा आहे असा तिचा विश्वास असेल किंवा तो खरा आहे असा तिचा विश्वास नसेल तेव्हा तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या, किंवा द्रव्यदंडाच्या , किंवा दोन्ही शिक्षांस ती पात्र असेल.
#Railway #Act 1989 #Marathi Section 149
Section 149 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.