रेल्वे अधिनियम, १९८९
कलम १५३ :
हेतुपुरस्सर कृतीद्वारे किंवा अकृतीद्वारे, रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेस धोका पोचवणे :
जर एखादी व्यक्ती, कोणत्याही बेकायदेशी कृती द्वारे किंवा कोणत्याही हेतुपुर:सर अकृतीद्वारे किंवा हयगयीद्वारे कोणत्याही रेल्वेवर प्रवास करणाऱ्या किंवा रेल्वेमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या सुरक्षिततेस धोका पोहोचवील किंवा पोहोचवण्याची व्यवस्था करील किंवा कोणत्याही रेल्वेवरील कोणत्याही रुळयानाला अडथळा करील किंवा अडथळा केला जाण्याची व्यवस्था करील किवा अडथळा करण्याचा प्रयत्न करील, तर तिला पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल.
#Railway #Act 1989 #Marathi Section 153
Section 153 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.