रेल्वे अधिनियम, १९८९
कलम १६५ :
क्षोभक माल बेकायदेशीरपणे एखाद्या रेल्वेवर आणणे :
एखाद्या व्यक्तीने कलम ६७ चे व्यतिक्रमणकरुन कोणताही क्षोभक माल स्वत:बरोबर एखाद्या रेल्वेवर आणला किंवा एखाद्या रेल्वेवरुन वहनासाठी रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द केला तर त्या व्यक्तीला पाचशे रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल, आणि असा माल रेल्वेवर आणल्यामुळे जी कोणतीही हानी, क्षती किंवा नुकसान होईल, त्यालाही ती जबाबदार असेल.
#Railway #Act 1989 #Marathi Section 165
Section 165 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.