रेल्वे अधिनियम, १९८९
कलम ८२ :
प्रेषित मालाची अंशत: सुपूर्दगी :
१) प्रेषित माल किंवा त्याचा भाग सुपूर्दगीसाठी तयार ठेवण्यात आल्यानंतर लेगच अशा प्रेषित मालाची किंवा त्याच्या भागाची हानी झालेली नसली तरी, मालप्रेषिती किंवा पृष्ठांकिती असा प्रेषित माल किंवा त्याचा भाग ताब्यात घेईल.
२) पोट-कलम (१) खालील आंशिक सुपूर्दगीच्या बाबतीत रेल्वे प्रशासन, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात आंशिक सुपूर्दगी प्रमाणपत्र देईल.
३) मालप्रेषिती किंवा पृष्ठांकिती पोट-कलम (१) अन्वये माल ताब्यात घेण्याचे नाकारत असेल तर, प्रेषित माल किंवा त्याचा भाग स्थानांतरणासाठी अनुमती देण्यात आलेल्या वेळेनंतर मालधक्का भाड्याच्या अधीन राहील.
#Railway #Act 1989 #Marathi Section 82
Section 82 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.