Tag: "railway act 1989 in Marathi sec 86"
कलम ८६ : कलमे ८३ ते ८५ खालील विक्रीचा दावा..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ८६ : कलमे ८३ ते ८५ खालील विक्रीचा दावा दाखल करण्याच्या अधिकारावर परिणाम न होणे : या प्रकरणामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कलमे ८३ ते ८५ खालील विक्रीचा अधिकार, रेल्वे प्रशासनाला येणे असलेली कोणतीही वाहणावळ, आकार, रक्कम किंवा इतर… more »