अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९
कलम १९ :
या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी व्यकिं्तना संहितेचे कलम ३६० किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियमाचे उपबंध लागू न होणे :
या अधिनियमाखालील अपराध केल्यामुळे दोषी असल्याचे आढळून आलेल्या अठरा वर्षावरील वयाच्या कोणत्याही व्यक्तिला, संहितेच्या कलम ३६० चे उपबंध आणि अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ (१९५८ चा २०) याचे उपबंध लागू होणार नाहीत.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.