Tag: "भारताचे संविधान"
अनुच्छेद २७९ : निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७९ : निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना : (१) या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदींमधील निव्वळ उत्पन्न याचा कोणत्याही कराच्या किंवा शुल्काच्या संबंधातील अर्थ, वसुलीचा खर्च वजा जाता राहिलेले उत्पन्न, असा आहे आणि त्या… more »
अनुच्छेद २७८ : विवक्षित वित्तीय बाबींसाबंधी पहिला..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७८ : (विवक्षित वित्तीय बाबींसाबंधी पहिला अनुसूचीच्या भाग-ख मधील राज्यांबरोबर करार) : संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याचे कलम २९ व अनुसूची याद्वांरे निरसित. #Indian Constitution Article 278 in Marathi… more »
अनुच्छेद २७७ : व्यावृत्ती : या संविधानाच्या ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७७ : व्यावृत्ती : या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी कोणत्याही राज्याचे शासन अथवा कोणतीही नगरपालिका किंवा अन्य स्थानिक प्राधिकरण किंवा निकाय यांच्याकडून राज्य, नगरपालिका, जिल्हा किंवा अन्य स्थानिक क्षेत्र… more »
अनुच्छेद २७६ : व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकऱ्या ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७६ : व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकऱ्या यांवरील कर : (१) अनुच्छेद २४६ मध्ये काहीही असले तरी, व्यवसाय, व्यापार, आजीविका किंवा नोकऱ्या याबाबत एखाद्या राज्याच्या अथवा त्यातील नगरपालिका, जिल्हा मंडळ, स्थानिक मंडळ… more »
अनुच्छेद २७५ : विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७५ : विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने : (१) संसद कायद्याद्वारे तरतूद करील अशा रकमा, ज्यांना सहाय्याची गरज आहे असे संसद ठरवील अशा राज्यांच्या महसुलास सहायक अनुदाने म्हणून दरवर्षी भारताच्या एकत्रित निधीवर… more »
अनुच्छेद २७४ : राज्ये ज्यात हितसंबंधित आहेत अशा कर ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७४ : राज्ये ज्यात हितसंबंधित आहेत अशा कर आकारणीवर परिणाम करणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्वशिफारस आवश्यक : (१) राज्ये हितसंबंधित आहेत असा कोणताही कर किंवा शुल्क बसवणारे किंवा त्यात बदल करणारे, अथवा भारतीय… more »
अनुच्छेद २७३ : ताग आणि तागोत्पादित वस्तू यांवरील..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७३ : ताग आणि तागोत्पादित वस्तू यांवरील निर्यात शुल्काऐवजी अनुदाने : (१) ताग आणि तागोत्पादित वस्तू यांवरील निर्यात शुल्काच्या प्रत्येक वर्षातील निव्वळ उत्पन्नाचा कोणताही हिस्सा आसाम, बिहार, *.(ओडिशा) आणि पश्चिम… more »
अनुच्छेद २७२ : (संघराज्याने आकारणी व वसूल केलेले ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७२ : (संघराज्याने आकारणी व वसूल केलेले आणि संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित करता येतील असे कर ) : संविधान (ऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००० याच्या कलम ४ द्वारे निरसित.. #Indian Constitution Article 272 in… more »
अनुच्छेद २७१ : संघराज्याच्या प्रयोजनांसाठी विवक्षित ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७१ : संघराज्याच्या प्रयोजनांसाठी विवक्षित शुल्के आणि कर यांवर अधिभार : अनुच्छेद २६९ व २७० मध्ये काहीही असले तरी, संसदेला, कोणत्याही वेळी त्या अनुच्छेदात निर्देशिलेल्यांपैकी कोणतेही शुल्क किंवा कर संघराज्याच्या… more »
अनुच्छेद २७० : आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्ये..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २७० : १.(आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर : (१)*.(अनुच्छेद २६८ व २६९) मध्ये निर्दिशिलेले अनुक्रमे शुल्क व कर यांव्यतिरिक्त, संघ सूचीमध्ये निर्दिशिलेले केलेले सर्व कर व… more »