Category: "मोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी"
कलम २१७-अ मोटार वाहन अधिनियम, १९३९ नुसार देण्यात..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१७-अ मोटार वाहन अधिनियम, १९३९ नुसार देण्यात आलेले परवाने, चालकांची लायसन्सेस व नोंदणी यांचे नवीकरण : कलम २१७ पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अधिनियमितीचे निरसन झालेले असले तरीही, सदर अधिनियमिती अन्वये देण्यात आलेले… more »
कलम २१७ निरसन व व्यावृत्ती :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१७ निरसन व व्यावृत्ती : १) मोटार वाहन अधिनियम, १९३९ (१९३९ चा ४) आण हा अधिनियम एखाद्या राज्यात अमलात येण्याच्या लगतपूर्वी त्या राज्यात अमलात असलेला या अधिनियमाशी अनुरूप असा अन्य कोणताही कायदा (या कलमात यापुढे निरसित अधिनियम… more »
कलम २१६ अडचणी दूर करण्याचे अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१६ अडचणी दूर करण्याचे अधिकार : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणणत्या कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या तर, केंद्र शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून अशा अडचणी दूर करण्यासाठी त्याला आवश्यक व इष्ट वाटतील अशा या… more »
कलम २१५ मार्ग सुरक्षा परिषदा व समित्या :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१५ मार्ग सुरक्षा परिषदा व समित्या : १) केंद्र शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून देशासाठी, अध्यक्ष अणि त्या शासनाला आवश्यक वाटीतल अशा सदस्यांचा समावेश असलेल्या, आणि ते शासन घालून देईल अशा अटी व शर्तींवरील एका… more »
कलम २१४ मूळ प्राधिकरणाने काढलेल्या आदेशांवरील अपील..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१४ मूळ प्राधिकरणाने काढलेल्या आदेशांवरील अपील व पुनरीक्षणाचे परिणाम : १) या अधिनियमान्वये मूळ प्राधिकरणाने काढलेल्या कोणत्याही आदेशाच्याविरूद्ध अपील किंवा पुनरीक्षणासाठी अर्ज करण्यात आला असेल, अशा बाबतीत विहित अपील… more »
कलम २१३ मोटार वाहन अधिकाऱ्याची नेमणूक :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१३ मोटार वाहन अधिकाऱ्याची नेमणूक : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासन मोटार वाहन विभाग स्थापन करील आणि त्याचे अधिकारी म्हणून त्याला योग्य वाटेल अशा व्यक्तींची नेमणूक करील. २) असा प्रत्येक अधिकारी, भारतीय… more »
कलम २१२ नियम व अधिसूचना प्रसिद्ध करणे, त्यांचा प्रारंभ..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१२ नियम व अधिसूचना प्रसिद्ध करणे, त्यांचा प्रारंभ करणे व ते घालून देणे : १) या अधिनियमान्वये नियम करण्याचे अधिकार नियम पूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर करण्यात येतील या शर्तीच्या अधीन असतील. २) या अधिनियमान्वये करण्यात… more »
कलम २११ फी आकारण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण १४ : संकीर्ण : कलम २११ फी आकारण्याचा अधिकार : केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला या अधिनियमान्वये जे करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले असतील असा प्रत्येक नियम, तशा आशयाची कोणतीही स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नसली तरी, अर्ज,… more »
कलम २१० न्यायालयाने दोषसिद्धीबाबत कळविणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१० न्यायालयाने दोषसिद्धीबाबत कळविणे : मोटार वाहन चालकाचे लायसन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाखालील अपराधासाठी किंवा जो अपराध करण्यासाठी मोटार वाहनाचा वापर करण्यात आला असेल अशा अपराधासाठी सिद्धदोष ठरविणाऱ्या… more »
कलम २०९ अपराध सिद्धीवरील निर्बंध :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०९ अपराध सिद्धीवरील निर्बंध : कलम १८३ किंवा कलम १८४ अन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधासाठी खटला भरण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला- अ) अपराध करण्यात आला तेव्हा, त्याच्यावर खटला भरण्याचा प्रश्न विचारात घेण्यात येईल अशा… more »