महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
अनुसूची - ञ :
(कलम ३१५ पहा) :
अनुक्रमांक (१)
अधिनियमाचे नाव (२)
पुढील तरतुदींच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या प्रकरणातील आदेशाविरूध्दची किंवा निर्णयाविरूध्दची अपिलीय किंवा पुनरीक्षणविषयक अधिकारिता (३)
--------
१.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१)
कलम २४, कलम २७,खंड (ख) खेरीज करून कलम ५९, कलम ६५, कलम ६६.
---------
२.
हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,१९५० (सन १९५० चा हैद्रबाद अधिनियम क्रमांक २१).
कलम १८, पोट-कलम (२), कलम ४४, पोट-कलम (१) कलम ४७, कलम ४८, कलम ४९ कलम ७१, कलम ७५.
----------
३.
मध्यप्रदेश (संपदा, महाले, दुमाला जमिनी स्वामित्वाधिकार नाहिसे करण्याबाबत अधिनियम, १९५० (सन १९५१ चा मध्यप्रदेश अधिनियम क्रमांक १)
कलम २४, कलम २५, कलम २६, कलम २७.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६अनुसूची-ञ
#MLRCAct1966MarathischeduleJ #scheduleJMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.