महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
अनुसूची-झ :
(कलम २९७ पहा) :
लेखान्वये असेल ते खेरीज करुन अन्य रीतीने हस्तांतरण करण्यात आले असेल तेव्हा, या संहितेच्या कलम २९७ अन्वये द्यावयाच्या हस्तांतरणाच्या नोटिशीचा नमुना
प्रति,
जिल्हाधिकारी, मुंबई यांस,
मी, क.ख., महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ याच्या कलम ३०२ अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, मालमत्तेचे पुढील हस्तांतरणाबाबत याद्वारे नोटीस देत आहे :-
-----------
नोटिशीचा दिनांक :
-----------
जिल्हाधिकाऱ्याच्या अभिलेखात मालमत्ता आता ज्या नावाखाली नमूद करण्यात आली असेल ते नाव :
-----------
ज्याच्या नावे हस्तांतरित करावयाची असेल त्याचे नाव :
-----------
मालमत्तेचे वर्णन : -
त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे :
स्थान :
जिल्हाधिकाऱ्याचा क्रमांक :
मुंबई शहर भूमापन क्रमांक :
जमिनीची लांबी-रुंदी :
सीमा :
------------
शेरा :
-----------
(सही)
क. ख.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६अनुसूची-झ
#MLRCAct1966MarathischeduleI #scheduleIMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.