Category: "महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० मराठी"
कलम ९ : सन २०१० च्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १ ..
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० कलम ९ : सन २०१० च्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १ याचे निरसन व व्यावृत्ती : (१) महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध)… more »
कलम ८ : अधिनियम, इतर कोणत्याही कायद्याचे न्यूनीकरण ..
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० कलम ८ : अधिनियम, इतर कोणत्याही कायद्याचे न्यूनीकरण करणार नाही : या अधिनियमाच्या तरतुदी ह्या, त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींव्यतिरिक्त असतील आणि त्यांचे न्यूनीकरण करणाऱ्या… more »
कलम ७ : वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बळी पडलेल्यांना साह्य..
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० कलम ७ : वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बळी पडलेल्यांना साह्य व सल्ला देणारे प्राधिकरण : (१) वैद्यकीय निष्काळजीपणामुळे किंवा गैरव्यवस्थापनामुळे बळी पडलेल्यांची गाèहाणी ऐकण्यासाठी आणि योग्य अनुतोष मिळण्याकरिता… more »
कलम ६ : मालमत्तेला झालेल्या हानी किंवा नुकसानीची ..
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० कलम ६ : मालमत्तेला झालेल्या हानी किंवा नुकसानीची भरपाई देण्याचे दायित्व : (१) कलम ४ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शिक्षेव्यतिरिक्त, अपराधी, कलम ५ मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे न्यायालयाकडून निर्धारित करण्यात… more »
कलम ५ : अपराधाची दखल :
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० कलम ५ : अपराधाची दखल : या अधिनियमाखाली केलेला कोणताही अपराध, दखलपात्र व अजामीनपात्र असेल आणि तो, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाकडून न्याय चौकशी करण्यायोग्य असेल. INSTALL Android APP *टिप :या… more »
कलम ४ : शास्ती :
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० कलम ४ : शास्ती : जो, कलम ३ च्या तरतुदींचे उल्लंघन करून हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करील किंवा करण्याचा प्रयत्न करील किंवा ते करण्यास अपप्रेरणा किंवा चिथावणी देईल अशा कोणत्याही अपराध्यास, तीन वर्षांपर्यंत… more »
कलम ३ : हिंसाचारास प्रतिबंध करणे :
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० कलम ३ : हिंसाचारास प्रतिबंध करणे : वैद्यकीय सेवा-व्यक्तीविरूद्धच्या कोणत्याही हिंसाचाराच्या किंवा वैद्यकीय सेवा-संस्थेच्या मालमत्तेची हानी किंवा नुकसान करण्याच्या कृत्यास प्रतिबंध करण्यात येईल. INSTALL… more »
कलम २ : व्याख्या : महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती ...
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० कलम २ : व्याख्या : या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर - (क) वैद्यकीय सेवा-संस्था याचा अर्थ, जेथे रूग्णांवर उपचार करण्याची सुविधा असते आणि त्यांना भरती करून घतले जाते किंवा जेथे सामान्यत:… more »
कलम १ : संक्षिप्त...वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१०
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ : (१) या अधिनियमास, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१० असे म्हणावे.… more »
प्रस्तावना : महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम ..
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१० (२०१० चा ११) The Maharashtra Medicare Service Persons And Medicare Service Institutions (Prevention Of Violence And… more »