Category: "महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी"
कलम ८ : नियम करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ८ : नियम करण्याचा अधिकार : (१) राज्य शासनास, या अधिनियमाची सर्व किंवा कोणतीही प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. (२) या अधिनियमान्वये करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो… more »
कलम ७ : अपप्रेरणा दिल्याचे मानणे :
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ७ : अपप्रेरणा दिल्याचे मानणे : रॅगिंगची तक्रार केली असताना, शैक्षणिक संस्थेचा प्रमुख कलम ६ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने कारवाई करण्यात कसूर किंवा हयगय करील तर, रॅगिंग सारख्या अपराधाला अशा… more »
कलम ६ : विद्याथ्र्याला निलंबित करणे :
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ६ : विद्याथ्र्याला निलंबित करणे : (१) जेव्हा कोणताही विद्यार्थी किंवा यथास्थिती, आईवडील, किंवा पालक, किंवा शैक्षणिक संस्थेचा शिक्षक, शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडे रॅगिंगची लेखी तक्रार करील तर, त्या… more »
कलम ५ : विद्याथ्र्याला काढून टाकणे :
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ५ : विद्याथ्र्याला काढून टाकणे : कलम ४ खालील अपराधाबद्दल सिद्धापराधी ठरलेल्या कोणत्याही विद्याथ्र्यास शैक्षणिक संस्थेतून काढून टाकण्यात येईल आणि अशाप्रकारे काढून टाकण्यात आल्याच्या आदेशाच्या… more »
कलम ४ : रॅगिंग करण्याबद्दल शास्ती :
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ४ : रॅगिंग करण्याबद्दल शास्ती : जी कोणी, कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा तिच्याबाहेर प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या रॅगिंग करत असेल, त्यात भाग घेत असेल, त्यास अपप्रेरणा देत असेल, किंवा… more »
कलम ३ : रॅगिंग करण्यास मनाई :
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ३ : रॅगिंग करण्यास मनाई : कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा तिच्या बाहेर रॅगिंग करण्यास मनाई आहे. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल… more »
कलम २ : व्याख्या : महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम २ : व्याख्या : या अधिनियमास संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (क) शैक्षणिक संस्था याचा अर्थ तीमध्ये शिक्षण देण्याचे (केवळ तेच किंवा इतर कार्याबरोबर) कार्य करणारे महाविद्यालय किंवा कोणत्याही… more »
कलम १ : संक्षिप्त.. प्रारंभ : महाराष्ट्र रॅगिंग ..अधिनियम १९९९
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ (सन १९९९ चा ३३) महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई करण्याकरिता अधिनियम. ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यात, शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई करण्यासाठी एक विशेष कायदा… more »