Category: "सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४"
कलम ७ : निरसन व व्यावृत्ती :
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ कलम ७ : निरसन व व्यावृत्ती : (१) सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अध्यादेश, १९८४ (१९८४ चा ३) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे. (२) असे निरसन झालेली असले तरीही, उक्त अध्यादेशाखाली केलेली कोणतीही गोष्ट किंवा… more »
कलम ६ : व्यावृत्ती :
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ कलम ६ : व्यावृत्ती : या अधिनियमाचे उपबंध हे, त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या उपबंधांना न्यूनता आणणारे नसून त्या कायद्याच्या उपबंधांशिवाय आणखी भर म्हणून असतील आणि या अधिनियमात अंतर्भूत… more »
कलम ५ : जामिनासंबंधी विशेष उपबंध :
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ कलम ५ : जामिनासंबंधी विशेष उपबंध : कलम ३ किंवा कलम ४ खालील शिक्षापात्र अपराधाचा आरोप असलेली किंवा सिद्धापराधी ठरवलेली कोणतीही व्यक्ती, जर अभिरक्षेत असेल तर, अभियोगास तिच्या सुटकेच्या अर्जास विरोध करण्याची… more »
कलम ४ : सार्वजनिक संपत्तीस आग किंवा स्फोटक ..
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ कलम ४ : सार्वजनिक संपत्तीस आग किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे हानी पोहोचवणारी आगळीक : जो कोणी, आग किंवा स्फोटक पदार्थ यांच्या वापराद्वारे कलम ३ च्या पोटकलम (१) किंवा (२) खालील अपराध करील, त्यास एका वर्षापेक्षा… more »
कलम ३ : सार्वजनिक संपत्तीच्या हानीस कारणीभूत ..
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ कलम ३ : सार्वजनिक संपत्तीच्या हानीस कारणीभूत ठरणारी आगळीक : (१) जी कोणी, पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या स्वरूपातील सार्वजनिक संपत्तीव्यतिरिक्त, इतर कोणत्याही सार्वजनिक संपत्तीच्या बाबतीत, कोणतीही कृती… more »
कलम २ : व्याख्या : सार्वजनिक संपत्तीस हानी ..
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ कलम २ : व्याख्या : या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नेसल तर,- (क) आगळीक या शब्दास, भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या कलम ४२५ मध्ये नेमून दिलेल्या अर्थाप्रमाणे अर्थ असेल; (ख) सार्वजनिक संपत्ती… more »
कलम १ : सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम, १९८४ (१९८४ चा ३) (१५ जून १९९६ रोजी यथाविद्यमान) प्रस्तावना : सार्वजनिक संपत्तीस हानी पोहोचण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्याशी निगडीत बाबींसाठी अधिनियम. भारतीय गणराज्याच्या पस्तिसाव्या वर्षी संसदेकडून… more »