Category: "पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६"
कलम ६ : नियम करण्याचा अधिकार : पोलीस दल...
पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६ कलम ६ : नियम करण्याचा अधिकार : (१) केंद्र सरकार या अधिनियमाची प्रयोजन पार पाडण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल. (२) या कलमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो केल्यानंतर शक्य तितक्या लवकर,… more »
कलम ५ : अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार :
पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६ कलम ५ : अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार : (१) केंद्र सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रभार असलेल्या दलाशी संबंधित असणाऱ्या अन्य कोणत्याही अधिनियमाचा त्यात समावेश करून किंवा त्यात आधीच विनिर्दिष्ट… more »
कलम ४ : शास्ती :
पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६ कलम ४ : शास्ती : जी कोणतीही व्यक्ती, कलम ३ च्या तरतुदींचे उल्लंघन करते अशी कोणतीही व्यक्ती, तिच्याविरूद्ध घेता येऊ शकेल अशा अन्य कोणत्याही कलमास बाध न येता, दोन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल अशा मुदतीच्या… more »
कलम ३ : संघ बनविणे, भाषण स्वातंत्र्य, इत्यादींच्या ..
पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६ कलम ३ : संघ बनविणे, भाषण स्वातंत्र्य, इत्यादींच्या हक्कांच्या बाबतीत निर्बंध : (१) पोलीस दलातील कोणताही सदस्य, केंद्र सरकारची किंवा विहित प्राधिकरणाची सुस्पष्ट मंजुरी घेतल्याशिवाय, - (अ) कोणत्याही श्रमिक संघाचा… more »
कलम २ : व्याख्या : पोलीस दल (हक्कांवर निर्बंध) ..
पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (अ) पोलीस दलाचा सदस्य याचा अर्थ, या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिनियमान्वये नियुक्त झालेली किंवा नांव नोंदलेली… more »
कलम १ : संक्षिप्त..पोलीस दल (हक्कांवर निर्बंध) अधिनियम १९६६
पोलीस दल (हक्कांवर निर्बंध) अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा ३३) (२ डिसेंबर, १९६६) प्रस्तावना : * भारत सरकार, राजपत्र असाधारण दिनांक २ डिसेंबर १९६६ भाग दोन विभाग एक मध्ये प्रसिद्ध केला. कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रभार असलेल्या दलांच्या सदस्यांनी त्यांची… more »