Category: "पासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७"
कलम १३ : अटक करण्याची शक्ती :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम १३ : अटक करण्याची शक्ती : (१) केंद्र शासनाने याबाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे ज्याला शक्ती प्रदान केलेल्या असतील असा कोणताही सीमाशुल्क अधिकारी आणि फौजदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला कोणताही पोलीस… more »
कलम २७ : निरसन व व्यावृत्ती :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम २७ : निरसन व व्यावृत्ती : (१) पासपोर्ट अध्यादेश, १९६७ (१९६७ चा ४) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे (२) असे निरसन केले असले तरीही, जी गोष्ट किंवा कारवाई उक्त अध्यादेशान्वये केलेली आहे अथवा तदन्वये केली असल्याचे दिसते… more »
कलम २६ : विवक्षित पासपोर्ट आणि अर्ज यांच्या बाबतीत..
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम २६ : विवक्षित पासपोर्ट आणि अर्ज यांच्या बाबतीत व्यावृत्ती : १९९३ चा अधिनियम ३५ कलम ८ द्वारे वगळण्यात आले. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे,… more »
कलम २५ : १९२० चा अधिनियम ३४ याच्या संक्षिप्त नावामध्ये..
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम २५ : १९२० चा अधिनियम ३४ याच्या संक्षिप्त नावामध्ये बदल : भारतीय पासपोर्ट अधिनियम, १९२० मधील कलम १, पोटकलम (१) मध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम, १९२० या मजकुराऐवजी पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० हा मजकूर घालण्यात… more »
कलम २४ : नियम करण्याची शक्ती :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम २४ : नियम करण्याची शक्ती : (१) या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याकरिता, केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल (२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेला बाध न येता, अशा नियमांद्वारे पुढील… more »
कलम २३ : हा अधिनियम काही विवक्षित अधिनियमितीच्या..
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम २३ : हा अधिनियम काही विवक्षित अधिनियमितीच्या व्यतिरिक्त असणे : या अधिनियमाचे उपबंध हे, पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० (१९२० चा ३४), उत्प्रवासन अधिनियम, १९८३ (१९८३ चा ३१), विदेशी व्यक्तींची नोंदणी अधिनियम, १९३९… more »
Tags: पासपोर्ट अधिनियम १९६७
कलम २२ : सूट देण्याची शक्ती :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम २२ : सूट देण्याची शक्ती : जर लोकहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक किंवा समयोचित आहे असे केंद्र शासनाचे मत असेल तर, ते शासन शासकीय राजपत्रामधील अधिसूचनेद्वारे आणि अधिसूचनेत ते विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही शर्ती… more »
कलम २१ : प्रत्यायोजन करण्याची शक्ती :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम २१ : प्रत्यायोजन करण्याची शक्ती : केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निदेश देऊ शकेल की, कलम ६ पोटकलम (१), खंड (घ) खालील शक्ती किंवा त्या कलमाचे पोटकलम (२), खंड (झ) खालील शक्ती किंवा कलम २४ खालील शक्ती… more »
कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट..
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे : पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्याशी संबंधित असलेल्या पूर्वगामी उपबंधामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन भारताचा नागरिक नसलेल्या… more »
कलम १९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे विवक्षित देशांचा प्रवास करण्याच्या प्रयोजनार्थ विधिबाह्य असणे :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम १९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे विवक्षित देशांचा प्रवास करण्याच्या प्रयोजनार्थ विधिबाह्य असणे : एखादा परकीय देश हा, - (क) भारतावर आक्रमण करणारा असा देश आहे; किंवा (ख) भारतावर आक्रमण करणाऱ्या देशाला साहाय्य करणारा असा… more »