Category: "प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०"
कलम ४१ : १८९० चा अधिनियम ११ याचे निरसन :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ४१ : १८९० चा अधिनियम ११ याचे निरसन : या अधिनियमाच्या कलम १, पोटकलम (३) अन्वये काढण्यात आलेल्या अधिसूचनेत अनुसरून या अधिनियमाचा कोणताही उपबंध कोणत्याही राज्यात अंमलात असेल त्याबाबतीत प्राण्यांना… more »
कलम ४० : क्षतिपूर्ती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ४० : क्षतिपूर्ती : भारतीय दंड संहिता कलम २१ च्या अर्थांतर्गत जी कोणतीही व्यक्ती लोकसेवक आहे किंवा जिला लोकसेवक मानण्यात आले आहे तिने या अधिनियमाखाली सद्भावनापूर्वक केलेल्या किंवा करण्याचे… more »
कलम ३९ : कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेल्या व्यक्ती लोक..
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३९ : कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेल्या व्यक्ती लोकसेवक असणे : राज्य शासनाने कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेली प्रत्येक व्यक्ती ही, भारतीय दंड संहिता १८६० (१८६० चा ४५) हिच्या कलम २१ च्या अर्थानुसार… more »
कलम ३८क : संसदेपुढे ठेवावयाचे नियम व विनियम :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३८क : संसदेपुढे ठेवावयाचे नियम व विनियम : केंद्र सरकारने किंवा कलम १५ खाली घटित करण्यात आलेल्या समितीने केलेला प्रत्येक नियम आणि मंडळाने केलेला प्रत्येक विनियम तो करण्यात आल्यावर शक्य तितक्या… more »
कलम ३८ : नियम करण्याची शक्ती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३८ : नियम करण्याची शक्ती : (१) केंद्र सरकारला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि पूर्व प्रकाशनाच्या शर्तीच्या अधीनतेने, या अधिनियमान्वये प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करता येतील. (२) विशेषत:… more »
कलम ३७ : शक्तींचे प्रत्यायोजन :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३७ : शक्तींचे प्रत्यायोजन : केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमान्वये त्याला वापरता येण्याजोग्या सर्व किंवा कोणत्याही शक्ती त्याला लादणे योग्य वाटतील अशा शर्तीच्या… more »
कलम ३६ : खटला भरण्यावरील मर्यादा :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३६ : खटला भरण्यावरील मर्यादा : या अधिनियमाविरूद्ध केलेल्या अपराधाबद्दल भरावयाचा खटला हा, अपराध घडल्यापासून तीन महिन्यांची मुदत समाप्त झाल्यानंतर दाखल करता येणार नाही. INSTALL Android APP *टिप :या… more »
कलम ३५ : प्राण्यांवर उपचार करणे व त्यांची काळजी घेणे :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३५ : प्राण्यांवर उपचार करणे व त्यांची काळजी घेणे : (१) राज्य शासन या अधिनियमाविरूद्ध ज्यांच्याबाबतीत अपराध करण्यात आला आहे त्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी, सर्वसाधारण… more »
कलम ३४ : परीक्षणासाठी अभिग्रहण करण्याची सर्वसाधारण ..
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३४ : परीक्षणासाठी अभिग्रहण करण्याची सर्वसाधारण शक्ती : शिपायाच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला, कोणत्याही… more »
कलम ३३ : झडतीचे अधिपत्र :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३३ : झडतीचे अधिपत्र : (१) प्रथम किंवा द्वितीय वर्गाच्या दंडाधिकाऱ्यास किंवा इलाखा दंडाधिकाऱ्यास किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यास किंवा पोलीस आयुक्तास किंवा जिल्हा पोलीस अधीक्षकास, त्यास मिळालेल्या… more »