महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
अनुसूची -छ :
(कलम २७३ पहा) :
या संहितेच्या कलम २७३ च्या तरतुदींन्वये द्यावयाच्या फीचे कोेष्टक
ज्या रकमेबद्दल जप्ती करण्यात आली असेल ती रक्कम फी रूपये
रूपये ५ पेक्षा अधिक नसेल तर --------------------- ०.५०
रूपये ५ पेक्षा अधिक परंतु रूपये १० पेक्षा अधिक नसेल तर --------------- १.००
रूपये १० पेक्षा अधिक परंतु रूपये १५ पेक्षा अधिक नसेल तर --------------- १.५०
रूपये १५ पेक्षा अधिक परंतु रूपये २० पेक्षा अधिक नसेल तर --------------- २.००
रूपये २० पेक्षा अधिक परंतु रूपये २५ पेक्षा अधिक नसेल तर --------------- २.५०
रूपये २५ पेक्षा अधिक परंतु रूपये ३० पेक्षा अधिक नसेल तर --------------- ३.००
रूपये ३० पेक्षा अधिक परंतु रूपये ३५ पेक्षा अधिक नसेल तर --------------- ३.५०
रूपये ३५ पेक्षा अधिक परंतु रूपये ४० पेक्षा अधिक नसेल तर --------------- ४.००
रूपये ४० पेक्षा अधिक परंतु रूपये ४५ पेक्षा अधिक नसेल तर --------------- ४.५०
रूपये ४५ पेक्षा अधिक परंतु रूपये ५० पेक्षा अधिक नसेल तर --------------- ५.००
रूपये ५० पेक्षा अधिक परंतु रूपये ६० पेक्षा अधिक नसेल तर --------------- ६.००
रूपये ६० पेक्षा अधिक परंतु रूपये ८० पेक्षा अधिक नसेल तर --------------- ७.५०
रूपये ८० पेक्षा अधिक परंतु रूपये १०० पेक्षा अधिक नसेल तर --------------- ९.००
रूपये १०० हून अधिक असेल तर --------------- १०.००
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६अनुसूची-छ
#MLRCAct1966MarathischeduleG #scheduleGMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.