Category: "नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी"
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ : कलम १७: निरसन :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १७: निरसन : अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या अधिनियमिती, किंवा त्यात अंतर्भूत असलेल्यापैकी कोणत्याही तरतुदी या अधिनियमाशी किंवा त्यात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही तरतुदींशी जेथवर अनुरुप असतील किंवा त्यांना प्रतिकूल असतील… more »
कलम १६-ब : नियम करण्याचा अधिकार :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १६-ब: नियम करण्याचा अधिकार : (१) केंद्र शासनाला अधिनियमाच्या अमंलबजावणी करण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचेनद्वारे नियम करता येतील. (२) या अधिनियमाखाली केंद्र शासनाने केलेला प्रत्येक नियम, तो करण्यास आल्यानंतर शक्य… more »
कलम १६-अ : अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ हा चौदा वर्षा..
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १६-अ: अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ हा चौदा वर्षावरील वयाच्या व्यक्तींना लागू नाही : ज्या व्यक्तीला या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला एखादा अपराध केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असेल अशा चौदा वर्षांवरील वयाच्या… more »
कलम १६ : हा अधिनियम अन्य कायद्यावर अधिभावी असणे :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी कलम १६: हा अधिनियम अन्य कायद्यावर अधिभावी असणे : या अधिनियमात अन्यथा व्यक्तपणे उपबंधित केले असेल तेवढे सोडून एरव्ही या अधिनियमाचे उपबंध त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामध्ये अथवा अशा कोणत्याही… more »
कलम १५-अ : अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे उपार्जित होणारे..
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १५-अ: अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे उपार्जित होणारे अधिकार संबंधित व्यक्तींना उपलब्ध होऊ शकतील याची हमी देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य : (१) अस्पृश्यता तून उद्भवणारी कोणत्याही प्रकारची नि:समर्थता उपार्जित झालेल्या… more »
कलम १५ : अपराध दखलपात्र व संक्षिप्त संपरीक्षा करण्याजोगे..
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १५: अपराध दखलपात्र व संक्षिप्त संपरीक्षा करण्याजोगे असणे : (१)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला प्रत्येक अपराध दखलपात्र असेल आणि किमान तीन… more »
कलम १४-अ : सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईंना ..
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १४-अ: सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईंना संरक्षण : (१) या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे योजलेल्या अशा कोणत्याही गोष्टीबद्दल केंद्र शासन किंवा एखादे राज्य शासन यांच्याविरुद्ध दावा, खटला किंवा… more »
कलम १४ : कंपन्यांनी केलेले अपराध :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १४: कंपन्यांनी केलेले अपराध : (१) या अधिनियमाखालील अपराध करणारी व्यक्ती ही कंपनी असेल तर, अपराध घडला त्या वेळी कंपनीच्या कामकाजचलनाचा प्रभार जिच्यावर असेल किंवा त्याबद्दल कंपनीला जी जबाबदारी असेल ती प्रत्येक… more »
कलम १३ : दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेची मर्यादा :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १३: दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेची मर्यादा : (१) जर एखाद्या दाव्यात किंवा कार्यवाहीत अंतर्भूत असलेली मागणी ही, अथवा एखादा हुकूमनामा किंवा आदेश काढणे अगर त्याची अमलबजावणी करणे हे, या अधिनियमाच्य उपबंधांच्या विरोधी… more »
कलम १२ : विवक्षित प्रकरणी न्यायालयांनी गृहीत धरावयाची..
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १२: विवक्षित प्रकरणी न्यायालयांनी गृहीत धरावयाची गोष्ट : या अधिनियमाखाली अपराध ठरेल अशी कोणतीही कृती अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या संबंधात करण्यात आली असेल त्या बाबतीत, विरुद्ध शाबीत न झाल्यास, अशी कृती अस्पृश्यते च्या… more »