Category: "स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६"
कलम १० : नियम करण्याची शक्ती :
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ कलम १० : नियम करण्याची शक्ती : (१) केंद्र शासनाला या अधिनियमाचे उपबंध राबविण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. (२) विशेषत: व पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेला बाध न येता अशा… more »
कलम ९ : सद्भावपूर्वक केलेल्या कार्यवाहीस संरक्षण :
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ कलम ९ : सद्भावपूर्वक केलेल्या कार्यवाहीस संरक्षण : या अधिनियमाखाली, केंद्र शासनाने किंवा कोणत्याही राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने सद्भावपूर्वक केलेल्या… more »
कलम ८ : जामीनयोग्य व दखली अपराध :
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ कलम ८ : जामीनयोग्य व दखली अपराध : (१) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराध जामीनयोग्य असेल. (२) या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराध… more »
कलम ७ : कंपनीकडून घडणारे अपराध :
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ कलम ७ : कंपनीकडून घडणारे अपराध : (१) एखाद्या कंपनीकडून, या अधिनियमाखालील अपराध घडला असेल त्याबाबतीत, तो अपराध घडला त्यावेळेस कंपनीची प्रभारी असलेली व कंपनीच्या कामाकाजाच्या चालनास जबाबदार असलेली… more »
कलम ६ : शास्ती :
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ कलम ६ : शास्ती : जी कोणतीही व्यक्ती, कलम ३ किंवा कलम ४ च्या उपबंधाचे व्यतिक्रमण करील ती, पहिल्या दोषसिद्धीनंतर दोन वर्षांपर्यंत असू शकेल अशा कारावासाच्या व रूपये दोन हजारपर्यंत असू शकेल इतक्या… more »
कलम ५ : प्रवेश करण्याची व झडती घेण्याची सक्ती :
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ कलम ५ : प्रवेश करण्याची व झडती घेण्याची सक्ती : (१) विहित करण्यात येतील अशा नियमांच्या अधीनतेने राज्य शासनाने प्राधिकृत केलेला कोणताही राजपत्रित अधिकारी हा ज्या क्षेत्रासाठी त्याला प्राधिकृत केले असेल… more »
कलम ४ : स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण असणारी पुस्तके..
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ कलम ४ : स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण असणारी पुस्तके, पत्रके पोस्टाने पाठविण्यास किंवा त्याचे प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणे : कोणतीही व्यक्ती, ज्यामध्ये कोणत्याही स्वरूपात स्त्रीचे असभ्य प्रतिरूपण असेल… more »
कलम ३ : स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण असणाऱ्या जाहिरात..
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ कलम ३ : स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण असणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करणे : कोणतीही व्यक्ती, कोणत्याही स्वरूपात स्त्रीचे असभ्य प्रतिरूपण जीमध्ये अंतर्भूत आहे अशी कोणतीही जाहिरात प्रकाशित करणार नाही किंवा… more »
कलम २ : व्याख्या : स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण अधिनियम
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ कलम २ : व्याख्या : संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित असेल तर, या अधिनियमात,- (क) जाहिरात यामध्ये कोणतीही सूचना, परिपत्रक, खूणचिठ्ठी (लेबल), वेष्टन किंवा अन्य दस्तऐवज यांचा समावेश आहे. तसेच, कोणताही… more »
कलम १ : ..स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण अधिनियम १९८६
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम, १९८६ ( सन १९८६ चा ६० ) २२ डिसेंबर १९८६ प्रस्तावना : जाहिरातींद्वारे किंवा प्रकाशने, लेख, चित्रे, आकृत्या यांमधून किंवा अन्य कोणत्याही रीतीने स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण करण्यास प्रतिषेध करणारा व… more »