Category: "स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८"
कलम ७ : अपराधाच्या न्यायचौकशीवरील निर्बंध :
स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ७ : अपराधाच्या न्यायचौकशीवरील निर्बंध : कोणतेही न्यायालय, संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या संमतीने असेल त्याव्यतिरिक्त अन्य बाबतीत, कोणत्याही व्यक्तीची, या अधिनियमाच्या संबंधात घडलेल्या अपराधासाठी न्यायचौकशी करणार नाही.… more »
कलम ६ : अपप्रेरकास शिक्षा :
स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ६ : अपप्रेरकास शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती या अधिनियमान्वये कोणत्याही अपराधासाठी पैशाचा पुरवठा करून, किंवा त्यासाठी याचना करून, जागा उपलब्ध करून देऊन, साहित्याचा पुरवठा करून, किंवा कोणत्याही रीतीने या अधिनियमाखाली गुन्हा… more »
कलम ५ : संशयायस्पद स्थितीत स्फोटके तयार करण्याबद्दल..
स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८ कलम ५ : संशयायस्पद स्थितीत स्फोटके तयार करण्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती, कोणताही स्फोटक पदार्थ किंवा विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थ, तो कायदेशीर उद्दिष्टासाठी तयार करीत नाही किंवा स्वत:जवळ बाळगीत… more »
कलम ४ : स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा जीवितास किंवा..
स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ४ : स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा जीवितास किंवा मालमत्तेस धोका पोहोचवण्याच्या हेतूने स्फोटके तयार करणे किंवा बाळगणे यासाठी शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती, बेकायदेशीरपणे किंवा दुर्भावतेने - (क) स्फोटक पदार्थाने किंवा विशेष… more »
कलम ३ : जीवित किंवा मालमत्ता यांना धोका पोहोचवण्याचा ..
स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ३ : जीवित किंवा मालमत्ता यांना धोका पोहोचवण्याचा संभव असलेल्या स्फोटासाठी शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती बेकायदेशीरपणे आणि दुर्भावाने - (क) स्फोटक पदार्थाने, जीवितास धोका निर्माण होऊ शकेल किंवा मालमत्तेला गंभीर हानी पोहोचू… more »
कलम २ : व्याख्या : स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८
स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम २ : व्याख्या : या अधिनियमातील, (क) स्फोटक पदार्थ या शब्दप्रयोगात, स्फोटक पदार्थ बनवण्यास लागणारे कोणतेही साहित्य, तसेच कोणत्याही स्फोटक पदार्थांद्वारे किंवा त्याच्या मदतीने स्फोट घडवण्याच्या हेतूने वापरलेले किंवा ते… more »
कलम १ : संक्षिप्त नाव, .. स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८
स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८ (१९०८ चा ६) (८ जून १९०८) प्रस्तावना : स्फोटक पदार्थासंबंधीच्या कायद्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम. ज्याअर्थी, स्फोटक पदार्थासंबंधीच्या कायद्यामध्ये सुधारणे करणे आवश्यक आहे; याद्वारे पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-… more »