Category: "सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मराठी"
कलम १५ : जप्त केले जाण्याऐवजी किंमत चुकती करण्याचा..
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम १५ : जप्त केले जाण्याऐवजी किंमत चुकती करण्याचा पर्याय देण्याचा अधिकार : (१) जेव्हा जेव्हा सिगारेटचे किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनाचे कोणतेही पुडके जप्त करणे हे या अधिनियमाद्वारे प्राधिकृत केले असेल… more »
कलम ३३ : निरसन व व्यावृत्ती :
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३३ : निरसन व व्यावृत्ती : (१) सिगारेट (उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांचे विनियमन) अधिनियम, १९७५ (१९७५ चा ४९) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे. (२) असे निरसन झाले असले तरीही, उपरोक्त अधिनियमाच्या तरतुदींअन्वये… more »
कलम ३२ : निर्यात केल्या जाणाऱ्या सिगारेट किंवा इतर ...
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३२ : निर्यात केल्या जाणाऱ्या सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांना हा अधिनियम लागू नसणे : निर्यात केल्या जाणाऱ्या सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांना किंवा सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या… more »
कलम ३१ : केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार :
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३१ : केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार : (१) केंद्र सरकारला या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. (२) पूर्ववर्ती अधिकाराच्या सर्वधारणतेला बाधा न आणता अशा… more »
कलम ३० : अनुसूचीमध्ये कोणत्याही तंबाखू उत्पादनांची भर ..
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३० : अनुसूचीमध्ये कोणत्याही तंबाखू उत्पादनांची भर घालण्याचा अधिकार : केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे तीन महिन्यांपेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीची आपल्या तसे करण्याच्या हेतूची नोटीस दिल्यानंतर तत्सम… more »
कलम २९ : सद्भावपूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २९ : सद्भावपूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण : या अधिनियमाअन्वये सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचा हेतू असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य शासन किंवा केंद्र सरकारचा किंवा कोणत्याही… more »
कलम २८ : अपराध आपसात मिटविणे :
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २८ : अपराध आपसात मिटविणे : (१) कलम ४ किंवा कलम ६ खाली केलेला कोणताही अपराध, केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून अशा अपराधाबाबत खटला दाखल करण्यापूर्वी किंवा दाखल केल्यानंतर,… more »
कलम २७ : अपराध जमानतपात्र असणे :
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २७ : अपराध जमानतपात्र असणे : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरीही, या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला अपराध जमानतपात्र असेल. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील… more »
कलम २६ : कंपन्यांनी केलेले अपराध :
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २६ : कंपन्यांनी केलेले अपराध : (१) जेव्हा या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीकडून करण्यात आला असेल तेव्हा, तो अपराध जेव्हा घडला त्यावेळी त्या कंपनीचा प्रभार असलेली आणि त्या कंपनीचे कामकाज चालवण्याबाबत… more »
कलम २५ : कलमे ४ व ६ खालील अपराध्यांस प्रतिबंध, अटकावून..
सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २५ : कलमे ४ व ६ खालील अपराध्यांस प्रतिबंध, अटकावून ठेवणे आणि न्यायचौकशीचे ठिकाण : (१) त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला… more »