Category: "भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी"
कलम ३१ : १८६० चा अधिनियम ४५ च्या विवक्षित कलमांची वगळ..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ३१ : १८६० चा अधिनियम ४५ च्या विवक्षित कलमांची वगळणूक : भारतीय दंड संहितेची कलमे १६१ ते १६५- अ ( दोन्हीही समाविष्ट) वगळण्यात येतील, आणि सर्वसाधारण परिभाषा अधिनियम, १८९७ (१८९७ चा १०) याचे कलमे ६ हे सदर कलम जणु काही… more »
कलम ३० : निरसन व व्यावृत्ती :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ३० : निरसन व व्यावृत्ती : भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९४७ (१९४७ चा २) आणि फौजदारी विधी सुधारणा अधिनियम, १९५२ (१९५२ चा ४६) यांचे याद्वारे निरसन करता येत आहे. (२) या निरसनामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, परंतु,… more »
कलम २९ : १९४४ च्या अध्यादेश ३८ ची सुधारणा :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २९ : १९४४ च्या अध्यादेश ३८ ची सुधारणा : फौजदारी, विधी सुधारणा अध्यादेश, १९४४ यामध्ये अ)कलम ३ चे पोटकलम (१), कलम ९ चे पोटकलम (१), कलम १० चा खंड (अ), कलम ११ चे पोटकलम, (१), कलम १३ चे पोटकलम (१) यामध्ये ज्या ज्या ठिकाणी… more »
कलम २८ : हा अधिनियम इतर कायद्यांच्या अतिरिक्त असणे :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २८ : हा अधिनियम इतर कायद्यांच्या अतिरिक्त असणे : या अधिनियमातील तरतुदी, त्या त्या काळी असलेल्या कोणत्याही इतर कायद्याच्या अतिरिक्त असतील; त्या न्यूनकारी असणार नाही, आणि यामध्ये अंतर्भूत असलेल्या बाबींमुळे कोणत्याही… more »
कलम २७ : अपील व पुनरीक्षण :
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २७ : अपील व पुनरीक्षण : या अधिनियमातील तरतुदींच्या अधीनतेने, जणु काही विशेष न्यायालय हे उच्च न्यायालयाच्या स्थानिक सीमांमध्ये खटले चालवणारे सत्र न्यायालय असल्याप्रमाणे, उच्च न्यायालयास, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३… more »
कलम २६ : १९५२ चा अधिनियम क्र.४६ अन्वये नियुक्त करण्यात..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २६ : १९५२ चा अधिनियम क्र.४६ अन्वये नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश हे या अधिनियमाखाली नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश असणे : फौजदारी विधी सुधारणा अधिनियम, १९५२ या अन्वये कोणत्याही क्षेत्रासाठी किंवा… more »
कलम २५ : भू-सैनिकी, नौ-सैनिकी, आणि वायु- सैनिकी किंवा..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २५ : भू-सैनिकी, नौ-सैनिकी, आणि वायु- सैनिकी किंवा इतर कायदे बाधित होणे : (१) या अधिनियमात कोणत्याही बाबीमुळे, भूसैनिकी अधिनियम, १९५० (१९५० चा ४५), वायुसैनिकी अधिनियम, १९५० (१९५० चा ४६), नौसैनिकी अधिनियम, १९४५ (१९४५… more »
कलम २४ : लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून तिच्यावर..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २४ : लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून तिच्यावर खटला भरता येणार नाही : त्या त्या काळी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, कलमे ७ ते ११ किंवा कलम १३ किंवा कलम १५ याखालील… more »
कलम २३ : कलम १३(१)(क) याखालील, अपराधांच्या संबंधातील..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २३ : कलम १३(१)(क) याखालील, अपराधांच्या संबंधातील आरोपांचा तपशील : फौजदारी प्रक्रिया, संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, जेव्हा कलम १३ च्या पोटकलम, (१)खंड (क) अन्वये आरोपीवर अपराधविषयक आरोप… more »
कलम २२ : विवक्षित फेरबदलांच्या अधीनतेने फौजदारी ..
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २२ : विवक्षित फेरबदलांच्या अधीनतेने फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ लागू होणे : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यातील तरतुदी या कलमखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधाच्या संबंधातील कोणत्याही तरतुदींना लागू… more »