Category: "शस्त्र अधिनियम १९५९ मराठी"
कलम ४६ १८७८ चा अधिनियम क्रमांक ११ याचे निरसन:
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४६ १८७८ चा अधिनियम क्रमांक ११ याचे निरसन: १) भारतीय शस्त्र अधिनियम, १८७८ (१८७८ चा ११) हा याद्वारे निरसित करण्यात आला आहे. २) भारतीय शस्त्र अधिनियम, १८७८ (१८७८ चा ११) याचे निरसन झाले असले तरी आणि सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १८९७… more »
कलम ४५ विवक्षित प्रकरणी अधिनियम लागू व्हावयाचा नाही :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४५ विवक्षित प्रकरणी अधिनियम लागू व्हावयाचा नाही : पुढील गोष्टींस या अधिनियमातील काहीही लागू होणार नाही,-- क) कोणत्याही समुद्रग्रामी जलयानावर किंवा वायुयानावर असलेली आणि अशा जलयानाच्या किंवा वायुयानाच्या सर्वसामन्य युद्धसामुग्रीचा… more »
कलम ४४ नियम करण्याची शक्ती :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४४ नियम करण्याची शक्ती : १) केंद्र शासनास शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या उपबंधांची अंमलबजावणी करण्यासाठी नियम करता येतील. २) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेस बाध न येता, अशा नियमांमध्ये पुढील सर्व… more »
कलम ४३ प्रत्यायोजित करण्याची शक्ती :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४३ प्रत्यायोजित करण्याची शक्ती : १) कलम ४१ खालील शक्ती किंवा कलम ४४ खालील शक्ती वगळता या अधिनियमानुसार केंद्र शासनास वापरता येईल अशी कोणतीही शक्ती किंवा त्यास करता येईल असे एखादे कार्य असेल तेव्हा केंद्र शासन शासकीय राजपत्रातील… more »
कलम ४२ : अग्निशस्त्रांची गणती करण्याची शक्ती :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४२ : अग्निशस्त्रांची गणती करण्याची शक्ती : १) केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, कोणत्याही क्षेत्रातील सर्व अग्निशस्त्रांची गणती करण्याचा निदेश देऊ शकेल आणि अशी गणती करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला शक्ती… more »
कलम ४१ सूट देण्याची शक्ती :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४१ सूट देण्याची शक्ती : जर केंद्र शासनाच्या मते तसे करणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक किंवा समायोचित असल्यास, ते शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे व अधिसूचनेत ते विहित करील अशा कोणत्याही शर्ती असल्यास, त्यांच्या अधीनतेने,- क) या… more »
कलम ४० सद्भावपूर्व केलेल्या कृतीला संरक्षण :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४० सद्भावपूर्व केलेल्या कृतीला संरक्षण : या अधिनियमानुसार सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे योजलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कोणताही दावा, अभियोग किंवा अन्य वैध कार्यवाही होऊ शकणार नाही. INSTALL… more »
कलम ३९ विवक्षित प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्व..
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३९ विवक्षित प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्वमंजुरी आवश्यक : कलम ३ खालील कोणत्याही अपराधासंबंधात, जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या पूर्वमंजुरीविना कोणत्याही व्यक्तिविरूद्ध कोणताही अभियोग मांडला जाणार नाही. INSTALL Android APP *टिप… more »
कलम ३८ अपराध दखली असावयाचे :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३८ अपराध दखली असावयाचे : या अधिनियमाखालील प्रत्येक अपराध (फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३) (१९७४ चा २) यांच्या अर्थानुसार दखली अपराध असेल. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा… more »
कलम ३७ अटक व झडत्या :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३७ अटक व झडत्या : या अधिनियमात अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीजकरून,- क) या अधिनियमानुसार किंवा त्याअन्वये केलेल्या नियमांखाली केलेल्या सर्व अटका व झडत्या यांची तामिली (फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३) (१९७४ चा २) यातील जे संबंध… more »