पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७
कलम २७ :
निरसन व व्यावृत्ती :
(१) पासपोर्ट अध्यादेश, १९६७ (१९६७ चा ४) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे
(२) असे निरसन केले असले तरीही, जी गोष्ट किंवा कारवाई उक्त अध्यादेशान्वये केलेली आहे अथवा तदन्वये केली असल्याचे दिसते अशी कोणतीही गोष्ट किंवा कारवाई ही, जणू काही दिनांक ५ मे १९६७ या दिवशी या अधिनियमाचा प्रारंभ झालेला आहे असे समजून या अधिनियमाखाली करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल .
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.