Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम २३५ : निर्णय लिहिणे व त्यांचे स्पष्टीकरण :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २३५ : निर्णय लिहिणे व त्यांचे स्पष्टीकरण : रीतसर चौकशीनंतरचा प्रत्येक निर्णय लेखी असेल व तो देणारा अधिकारी त्यावर सही करील आणि तो ज्या आधारावर देण्यात आला त्याचे संपूर्ण निवेदन त्यात असेल.… more »
कलम २३४ : रीतसर चौकशीत पुरावा घेण्याची रीत :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २३४ : रीतसर चौकशीत पुरावा घेण्याची रीत : १)तपासणी किंवा चौकशी करणारा अधिकारी रीतसर केलेल्या सर्व चौकशीमध्ये पुराव्यांची नोंद, संपूर्णपणे लेखी, मराठीमध्ये घेईल किंवा त्याच्या समक्ष सुनावणी करून आणि त्याच्या स्वत:च्या… more »
कलम २३३ : सुनावणी स्थगित करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २३३ : सुनावणी स्थगित करणे : १)महसूल अधिकाऱ्यास किंवा भू-मापन अधिकाऱ्यास, वेळोवेळी आपल्या समोरील प्रकरणाची किंवा कार्यवाहीची सुनावणी लेखी नमूद करावयाच्या कारणावरून स्थगित करता येईल. २)प्रकरणाची किंवा कार्यवाहीची… more »
कलम २३२ : पक्षकाराच्या अनुपस्थितीत सुनावणी करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २३२ : पक्षकाराच्या अनुपस्थितीत सुनावणी करणे : १)कोणत्याही प्रकरणाच्या किंवा कार्यवाहीच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या दिनांकास, जर महसूल अधिकाऱ्यास किंवा भू-मापन अधिकाऱ्यास असे दिसून येइल की, समन्स किंवा नोटीस… more »
कलम २३१ : साक्षीदारांना हजर करण्याविषयींची कार्यपध्दती :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २३१ : साक्षीदारांना हजर करण्याविषयींची कार्यपध्दती : रीतसर किंवा संक्षिप्तरित्या काम चालवून करण्यात आलेल्या कोणत्याही चौकशीत कोणत्याही पक्षकारास साक्षीदारांना हजर करण्याची इच्छा असेल तर, तो दिवाणी प्रक्रिया संहिता,… more »
कलम २३० : नोटीस बजाविण्याची रीत :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २३० : नोटीस बजाविण्याची रीत : १)या संहितेच्या आणि तद्न्वये केलेल्या नियमांच्या तरतुदींना अधीन राहून, या संहितेअन्वयेची प्रत्येक नोटीस, ती ज्या व्यक्तीवर बजावावयाची असेल अशा व्यक्तीस किंवा तिच्या प्राधिकृत… more »
कलम २२९ : साक्षीदारास उपस्थित राहण्यास भाग पाडणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २२९ : साक्षीदारास उपस्थित राहण्यास भाग पाडणे : जिल्हा साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्यास किंवा कोणत्याही दस्तऐवज सादर करण्यास बोलविण्यात आले असले अशी व्यक्ती त्या समन्सचे पालन करण्यात कसूर करील तर कलम २२७ अन्वये… more »
कलम २२८ : समन्से लेखी, सही कलेली व मुद्रा असलेली असणे ;
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २२८ : समन्से लेखी, सही कलेली व मुद्रा असलेली असणे ; समन्सांची बजावणी : १)प्रत्येक समन्स लेखी असेल व त्याची दुसरी प्रत ठेवण्यात येईल व ते ज्या प्रयोजनसाठी काढण्यात आले असेल ते प्रयोजन त्यात नमूद करण्यात येईल आणि ते… more »
कलम २२७ : पुरावा देण्यासाठी व दस्तऐवज सादर करण्यासाठी..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २२७ : पुरावा देण्यासाठी व दस्तऐवज सादर करण्यासाठी व्यक्तींवर समन्स बजावण्याचा अधिकार : १)आपल्या संबंधित विभागांमध्ये अव्वल कारकुनाच्या किंवा जिल्हा निरीक्षक, भूमि-अभिलेख याच्याहून कमी दर्जाचा नसलेल्या अशा त्या त्या… more »
कलम २२६ : दुय्यम असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून किंवा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २२६ : दुय्यम असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून किंवा त्यांच्याकडे प्रकरण हस्तांतरित करण्याचा अधिकार : १)आयुक्त, जिल्हाधिकारी, उप-विभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यास, या संहितेच्या तरतुदींअन्वये किंवा त्या त्या वेळी अमलात… more »