Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम २०५ : फेरविक्री करण्यापूर्वी अधिसूचना :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०५ : फेरविक्री करण्यापूर्वी अधिसूचना : खरेदीचा पैसा देण्यात कसूर करण्यात आलेल्या मालमत्तेची प्रत्येक फेर विक्री ही, अशी फेरविक्री ताबडतोब करण्यात आली असेल त्याखेरीज, मूळ विक्रीसाठी विहित केलेल्या रीतीने नवीन नोटीस… more »
कलम २०४ : फेरविक्रीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल खरेदीदाराची..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०४ : फेरविक्रीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल खरेदीदाराची जबाबदारी : अशा कसूर करणाऱ्या खरेदीदाराने बोली केलेल्या किंमतीपेक्षा शेवटी जी विक्री करण्यात आली असेल त्या विक्रीचे उत्पन्न कमी असेल तर, त्यात जो फरक येईल तितकी… more »
mlrc act 1966 marathi कलम २०३ : कसूर केल्याचा परिणाम :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०३ : कसूर केल्याचा परिणाम : खरेदीच्या पैशाची संपूर्ण रक्कम-मग ती जंगम मालमत्तेची असो वा स्थावर मालमत्तेची असो-विहित केलेल्या मुदतीत देण्यास कसूर केल्यास अनामत ठेवलेल्या रकमेतून विक्रीचा खर्च भागविण्यात आल्यानंतर… more »
कलम २०२ : खरेदीची रक्कम केव्हा द्यावयाची :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०२ : खरेदीची रक्कम केव्हा द्यावयाची : खरेदीदार खरेदीची संपूर्ण रक्कम स्थावर मालमत्तेची विक्री ज्या दिनांकास झाली असेल त्या दिनांकापासून दोन महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी किंवा विक्री कायम केल्याची सूचना खरेदीदारास… more »
कलम २०१ : स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या बाबतीत खरेदी..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०१ : स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या बाबतीत खरेदीदाराने रक्कम अनामत ठेवणे : स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या सर्व बाबतीत, खरेदीदार म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तीस त्याने बोली केलेल्या रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम… more »
कलम २०० : विक्री कायम केली जाण्यास पात्र असेल तेव्हा रक्कम..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०० : विक्री कायम केली जाण्यास पात्र असेल तेव्हा रक्कम देण्याची रीत : १)जेव्हा विक्री कायम केली जाण्यास पात्र असेल तेव्हा, खरेदीदार म्हणून जाहीर करण्यात आलेल्या पक्षकारास, त्याने बोली केलेल्या रकमेच्या पंचवीस टक्के… more »
कलम १९९ : विक्री अंतिम रीत्या समाप्त करण्यात आली असेल..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९९ : विक्री अंतिम रीत्या समाप्त करण्यात आली असेल तेव्हा जंगम मालमत्ते बद्दल रक्कम देण्याची रीत : विक्री करणाऱ्या अधिकाऱ्याने अशी विक्री अंतिमरीत्या समाप्त केली असेल तेव्हा प्रत्येक ढिगाची किंमत, विक्रीच्या वेळी… more »
कलम १९८ : जंगम मालमत्तेची विक्री कायम केली जाण्यास केव्हा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९८ : जंगम मालमत्तेची विक्री कायम केली जाण्यास केव्हा पात्र असेल : नाशवंत वस्तूंची विक्री करणारा अधिकारी अशी विक्री तात्काळ अंतिमरीत्या समाप्त करील. जंगम मालमत्तेची इतर सर्व विक्री, असे विक्रीचे काम चालविणारा… more »
कलम १९७ : विक्री केव्हा थांबविता येईल :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९७ : विक्री केव्हा थांबविता येईल : कसूर करणारी व्यक्ती किंवा तिच्या वतीने कोणतीही व्यक्ती, ज्या थकबाकीच्या संबंधात मालमत्ता विकावयाची असेल ती थकबाकी आणि त्याने देणे असलेले सर्व कायदेशीर खर्च मालमत्तेची लिलावात… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम १९६ : नाशवंत वस्तुंची विक्री :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९६ : नाशवंत वस्तुंची विक्री : कलमे १९२,१९३, १९४ आणि १९५ यांमधील कोणताही मजकूर नाश होणाऱ्या वस्तुंच्या विक्रीस लागू होणार नाही. अशा वस्तू या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याने सर्वसामान्यपणे किंवा विशेषरीत्या वेळोवेळी दिलेल्या… more »