Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम १७५ : प्रमाणित केलेले हिशेब हे थकबाकी विषयीचा पुरावा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १७५ : प्रमाणित केलेले हिशेब हे थकबाकी विषयीचा पुरावा असणे : १)जिल्हाधिकाऱ्याने किंवा सहाय्यक किंवा उप-जिल्हाधिकाऱ्याने किंवा तहसीलदाराने प्रमाणित केलेले लेख्याचे विवरणपत्र या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी देय असलेल्या… more »
कलम १७४ : जमीन महसूल भरण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १७४ : जमीन महसूल भरण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती : विहित केलेल्या दिनांकानंतर एक महिन्याच्या आत, जमीन महसुलाचा कोणताही हप्ता किंवा त्याचा कोणताही भाग भरलेला नसेल तर, जिल्हाधिकाऱ्यास, हेतपुरस्सर कसूर करणाऱ्या… more »
कलम १७३ : थकबाकी विषयी कसूर करणारी व्यक्ती :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १७३ : थकबाकी विषयी कसूर करणारी व्यक्ती : देय झालेला आणि विहित केलेल्या दिनांकास किंवा त्यापूर्वी न दिलेला कोणताही जमीन महसूल, त्या दिनांकापासून थकबाकी होईल आणि कलम १६८ च्या तरतुदींन्वये किंवा अन्यथा तो देण्यास… more »
कलम १७२ : तारण देण्यात आल्यांनतर गावाची किंवा गावाच्या..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १७२ : तारण देण्यात आल्यांनतर गावाची किंवा गावाच्या हिश्श्याची तात्पुरती जप्ती किंवा व्यवस्था सोडून देणे (काढून घेणे) : एखाद्या गावाची किंवा गावाच्या हिश्श्याची कलम १७१ अन्वये केलेली तात्पुरती जप्ती व व्यवस्था महसूल… more »
कलम १७१ : तात्पुरती जप्ती आणि गाव किंवा गावाचा हिस्सा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १७१ : तात्पुरती जप्ती आणि गाव किंवा गावाचा हिस्सा यांची व्यवस्था : १)संपूर्ण गावाचा किंवा गावाच्या हिश्श्याचा समावेश होणाऱ्या कोणत्याही धारण जमिनीच्या बाबतीतील जमीन महसूल ज्यावेळी देय होईल त्यावेळी तो, हिस्सेदारांत… more »
कलम १७० : ज्या दिनांकाला जमीन महसूल देय होतो आणि द्याव..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १७० : ज्या दिनांकाला जमीन महसूल देय होतो आणि द्यावयास पाहिजे ते दिनांक : १)महसुली वर्षासाठी देण्याजोगा असेल असा जमीन महसूल त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी देय होईल; परंतु कलम १७१ च्या तरतुदींअन्वये एखाद्या गावाची किंवा… more »
कलम १६९ : राज्य शासनाला येणे असलेल्या रकमांना इतर सर्व..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६९ : राज्य शासनाला येणे असलेल्या रकमांना इतर सर्व मागण्यांवर प्राधान्य देणे : १)जमिनीच्या संबंधात देय झालेल्या जमीन महसुलाची थकबाकी त्या जमिनीवरील आणि तिच्या प्रत्येक भागावरील सर्वश्रेष्ठ भार राहील आणि कोणत्याही… more »
कलम १६८ : जमीन महसुलाचे दायित्व :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रकरण अकरा : जमीन महसुलाची आणि इतर महसूलविषयक मागण्यांची वसूली : कलम १६८ : जमीन महसुलाचे दायित्व : १) क) बिनदुमला जमिनीच्या बाबतीत, भोगवटादार किंवा राज्य शासनाचा पट्टेदार, ख)दुमाला जमिनीच्या बाबतीत, वरिष्ठ धारक, आणि… more »
कलम १६७ : तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल शिक्षा :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६७ : तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल शिक्षा : १)या संहितेत अन्यथा जी तरतूद केली असेल त्याखेरीज, जी कोणतीही व्यक्ती कलमे १६१ ते १६६ यांच्या किंवा कलम १६६ अन्वये केलेल्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करून कोणतेीह कृत्य… more »
कलम १६६ : मच्छिमारी १.(***)इत्यादींचे नियमन :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६६ : मच्छिमारी १.(***)इत्यादींचे नियमन : १)राज्य शासनाला पुढील गोष्टींचे नियमन करण्यासाठी नियम करता येतील, - क)शासकीय तलावातील मच्छिमारी; ख)राज्य शासनाच्या मालकीच्या जमिनीतून कोणतीही सामग्री नेणे. २)परवाने देणे,… more »