Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६५ : वाजिब- उल-अर्ज :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६५ : वाजिब- उल-अर्ज : १) ही संहिता अमलात आलयानंतर शक्य तितक्या लवकर जिल्हाधिकारी, राज्य शासनाने त्या संबंधात दिलेल्या कोणत्याही सामान्य किंवा विशेष आदेशानुसार, जी कोणतीही जमीन किंवा जे पाणी राज्य शासनाच्या किंवा… more »
कलम १६४ : दुसऱ्या गावातील पडीत जमिनीवरील अधिकार :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६४ : दुसऱ्या गावातील पडीत जमिनीवरील अधिकार : १)कोणत्याही गावातील पडीत जमीन अपुरी आहे आणि लोकहिताच्या दृष्टीने या कलमान्वये कार्यवाही करणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकाऱ्याचे मत असेल तेव्हा, त्यास योग्य वाटेल ती चौकशी… more »
कलम १६३ : विवक्षित बाबींची निस्तारपत्रकात तरतूद करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६३ : विवक्षित बाबींची निस्तारपत्रकात तरतूद करणे : निस्तारपत्रक तयार करताना जिल्हाधिकारी, शक्य असेल तेथवर, खालील गोष्टींची तरतूद करील :- क)शेतीसाठी उपयोग केला जाणाऱ्या गुरांना मोफत चराई ; ख)गावातील रहिवाशांना आपल्या… more »
कलम १६२ : निस्तारपत्रकात तरतुद करावयाच्या बाबीं :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६२ : निस्तारपत्रकात तरतुद करावयाच्या बाबीं : निस्तारपत्रकात पुढील तरतुद करण्यात येईल, - क)गावातील गुरे चारण्यास ज्या अटींवर आणि शर्तीवर परवानगी देण्यात येईल त्या अटी व शर्ती; ख)गावातील कोणाही रहिवाशास ज्या अटींवर… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६१ : निस्तरपत्रक :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १६१ : निस्तरपत्रक : १)या संहितेच्या आणि तद्न्वये केलेल्या नियमांच्या तरतुदींशी सुसंगत असेल असे, एखाद्या गावातील भोगवटयात नसलेल्या सर्व जमिनीच्या आणि तिच्याशी आनुषंगिक असतील अशा सर्व बाबींच्या, आणि विशेषकरून कलम १६२… more »
कलम १६० : कलमे १६१ ते १६७ यांच्या तरतुदी लागू करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ ख-भोगवटयात नसलेल्या जमिनीबाबतचे अधिकार : कलम १६० : कलमे १६१ ते १६७ यांच्या तरतुदी लागू करणे : या संहितेच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी राज्यातील ज्या क्षेत्रास कलमे १६१ ते १६७ यांच्या तरतुदींशी अनुरूप असलेल्या तरतुदी लागू… more »
कलम १५९ : संहितेच्या प्रारंभाच्या वेळेचे अधिकार अभिलेख :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १५९ : संहितेच्या प्रारंभाच्या वेळेचे अधिकार अभिलेख : राज्यातील कोणत्याही क्षेत्रासाठी या प्रकरणाच्या तरतुदींनुसार अधिकार अभिलेख तयार करण्यात येईपर्यंत त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये त्या… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १५८ : दाव्यास प्रतिबंध ..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १५८ : दाव्यास प्रतिबंध १.(***) : या प्रकरणान्वये ठेवलेल्या कोणत्याही अभिलेखात किंवा नोंदवहीत एखादी नोंद करविण्याबाबतच्या किंवा अशी कोणतीही नोंद काढून टाकण्याबाबतच्या किंवा तीत सुधारणा करविण्याबाबतच्या कोणत्याही… more »
कलम १५७ : अधिकार अभिलेख व फेरफार नोंदवही यांमधील नोंदी..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १५७ : अधिकार अभिलेख व फेरफार नोंदवही यांमधील नोंदी बरोबर असल्याचे गृहीत धारणे : अधिकार अभिलेखातील नोंद व फेरफार नोंदवहीतील प्रमाणित नोंद ही, एतद्विरूध्द सिध्द करण्यात येईपर्यंत किंवा त्याबद्दल नवीन नोंद… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १५६ : भूमि अभिलेख :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १५६ : भूमि अभिलेख : नकाशे, नोंदवही आणि अधिकार अभिलेख याशिवाय विहित करण्यात येईल असे इतर भूमि अभिलेख प्रत्येक गावासाठी तयार करण्यात येतील. #MaharashtraLandRevenueCode1966Marathi… more »