Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम १४६ : ..प्रकरणाच्या अंमलबजावणीतून सूट देण्याचा अधिकार :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १४६ : या प्रकरणाच्या अंमलबजावणीतून सूट देण्याचा अधिकार : या प्रकरणाच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदी कोणत्याही गावास किंवा गावांच्या वर्गास या लागू होणार नाहीत असे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे राज्य शासनास जाहीर करता… more »
कलम १४५ : सीमा चिन्हांचे नुकसान केल्याबद्दल शास्ती :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १४५ : सीमा चिन्हांचे नुकसान केल्याबद्दल शास्ती : जिल्हाधिकारी किंवा भू-मापन अधिकारी, तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्या समोरील संक्षिप्त चौकशीत ज्या कोणत्याही व्यक्तीने सीमा चिन्ह किंवा भू-मापन चिन्ह जाणूनबुजून… more »
कलम १४४ : नगररचना योजनेखालील किंवा सुधार योजनांखालील..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १४४ : नगररचना योजनेखालील किंवा सुधार योजनांखालील किंवा एकत्रीकरण योजने खालील क्षेत्रात सीमांची आखणी करणे : राज्यात अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याअन्वये कोणत्याही क्षेत्रात एखादी अंतिम नगररचना योजना किंवा सुधार… more »
कलम १४३ : सीमांवरून रस्त्याचा अधिकार :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १४३ : सीमांवरून रस्त्याचा अधिकार : १)एखाद्या भू-मापन क्रमांकात जमीन धारण करणाऱ्या व्यक्ती इतर भू-मापन क्रमांकाच्या सीमांवरून रस्त्याबाबतच्या हक्काची मागणी करीत असतील तर तहसीलदारास त्यांची चौकशी करता येईल आणि त्यांचा… more »
कलम १४२ : धारण केलेली जमीन व ग्रामरस्ता यांच्यामधील सीमा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १४२ : धारण केलेली जमीन व ग्रामरस्ता यांच्यामधील सीमा चिन्हांची आखणी व ती सुस्थितीत ठेवणे : १)या प्रकरणाच्या कोणत्याही पूर्ववर्ती तरतुदींन्वये त्याच्या जमिनीच्या सीमा आखण्यात किंवा ठरविण्यात आल्या नसतील, तर,… more »
कलम १४१ : भू-मापन चालू केल्यानंतर सीमा चिन्हे व भू-मापन..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १४१ : भू-मापन चालू केल्यानंतर सीमा चिन्हे व भू-मापन चिन्हे जिल्ह्याधिकाऱ्याच्या स्वाधीन असणे : जेव्हा एखाद्या जिल्ह्यामध्ये भू-मापन सुरू करण्यात येईल तेव्हा, सीमा चिन्हांचे आणि भू-मापन चिन्हांचे काम… more »
कलम १४० : सीमा चिन्हे व भूमापन चिन्हे सुस्थितीत ठेवण्याची..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १४० : सीमा चिन्हे व भूमापन चिन्हे सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी : प्रत्येक जमीनधारक त्याने धारण केलेल्या जमिनीच्या सीमांची चिन्हे व भू-मापनची चिन्हे सुस्थितीत ठेवण्यास, त्यांची चांगल्या रीतीने दुरूस्ती करण्यास, आणि… more »
कलम १३९ : भू-मापन क्रमांक आणि गावे इत्यादींच्या सीमांची..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १३९ : भू-मापन क्रमांक आणि गावे इत्यादींच्या सीमांची चिन्हे लावणे व ती दुरूस्त करणे : १)ज्याला भूमि अभिलेख अधीक्षकाने किंवा जमाबंदी अधिकाऱ्याने प्राधिकृत केले असेल अशा कोणत्याही भू-मापन अधिकाऱ्याने गावांच्या किंवा… more »
कलम १३८ : सीमा निश्चितीचे परिणाम :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १३८ : सीमा निश्चितीचे परिणाम : १)या प्रकरणाच्या उपरिनिर्दिष्ट तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींन्वये ठरवण्यात आलेली सीमा ही पुढील गोष्टींच्या संबंधात निर्णायक असल्याचे मानण्यात येईल - क)सीमा रेषांची किंवा सीमा चिन्हांची… more »
कलम १३७ : वेडयावाकडया सीमा सरळ करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १३७ : वेडयावाकडया सीमा सरळ करणे : १)जेव्हा कोणत्याही व्यक्तीला (या कलमात जिचा अर्जदार असा उल्लेख करण्यात आला आहे ) गाावतील तिच्या शेतीपैकी कोणत्याही शेतीच्या किंवा तिने धारण केलेल्या जमिनीच्या सीमांचे नियमन करण्याची… more »