Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम १३६ : भू-मापन क्रमांकाच्या किंवा पोट विभागाच्या..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १३६ : भू-मापन क्रमांकाच्या किंवा पोट विभागाच्या सीमांची आखणी : १)हितसंबंध असलेल्या एखाद्या पक्षकाराने अर्ज केल्यावर जिल्हाधिखाऱ्यास एखाद्या भू-मापन क्रमांकाच्या किंवा पोट-विभागांच्या सीमांची आखणी करता येईल व त्यावर… more »
कलम १३५ : १.(गावे, भू-मापन क्रमांक आणि पोट-विभाग किंवा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १३५ : १.(गावे, भू-मापन क्रमांक आणि पोट-विभाग किंवा कोणत्याही भूमापन क्रमांकाच्या किंवा पोट-विभागाच्या क्षेत्रामधील सीमांबाबत वाद : ज्याचे भू-मापन करण्यात आलेले नाही अशा गावाच्या किंवा शेताच्या किंवा धारण केलेल्या… more »
कलम १३४ : शेताच्या सीमा निश्चित करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १३४ : शेताच्या सीमा निश्चित करणे : जर भू-मापनाचे वेळी, शेताच्या किंवा धारण केलेल्या जमिनीच्या सीमांबाबत कोणत्याही वाद नसेल आणि त्यावेळी हजर असलेल्या ग्राम अधिकाऱ्यांनी त्याच्या अचूकपणाबद्दल ग्वाही दिली असेल तर, जमीन… more »
कलम १३३ : गावांच्या सीमा निश्चित करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १३३ : गावांच्या सीमा निश्चित करणे : भू-मापन अधिकारी किंवा राज्य शासनाकडून त्या प्रयोजनांसाठी नेमले जातील असे इतर अधिकारी गावांच्या सीमा निश्चित करतील व रीतसर चौकशी करून त्यासंबंधातील सर्व वादांचा निर्णय करतील. अशा… more »
कलम १३२ : सीमा निश्चित करणे व त्या आखणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रकरण नऊ : सीमा व सिमाचिन्हे : कलम १३२ : सीमा निश्चित करणे व त्या आखणे : राज्यातील सर्व गावांच्या आणि त्यातील गावांमधील सर्व भू-मापन क्रमांकाच्या सीमा निश्चित करण्यात येतील आणि त्या सीमाचिन्हाद्वारे आखण्यात येतील ;… more »
कलम १३१ : सनदेची दुसरी प्रत देता येईल :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १३१ : सनदेची दुसरी प्रत देता येईल : जर एखादा धारक त्याला देण्यात आलेली सनद चुकून हरवली आहे किंवा नष्ट झाली आहे असे जिल्हाधिकाऱ्यास कळवील तर कलम १२९ अन्वये त्यास देण्यात आलेल्या सनदेची एक प्रत,विहित करण्यात येईल असा… more »
कलम १३० : धारण जमिनीतील फेरफारानंतर सनद देणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १३० : धारण जमिनीतील फेरफारानंतर सनद देणे : कलम १२६ अन्वये भू-मापन करण्यात आल्यावर व कलम १२९ अन्वये सनदा देण्यात आल्यावर, वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे इमारतीच्या जागा धारण करणाऱ्या ज्या व्यक्तीने धारण केलेल्या जमिनीत… more »
कलम १२९ : कोणत्याही अधिक आकाराशिवाय सनद देणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १२९ : कोणत्याही अधिक आकाराशिवाय सनद देणे : वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्या इमारतीची जागा धारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आणि नव्याने तयार करण्यात आलेली किंवा प्रथमत: अशाप्रकारे उपयोगात आणली जाणारी इमारतीची जागा… more »
कलम १२८ : गावातील जागांचे नकाशे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १२८ : गावातील जागांचे नकाशे : १)कलम १२६ अन्वये चालविलेल्या कामांचे निष्कर्ष, राज्य शासन विहित करील अशा नकाशात व नोंदवहीत राज्य शासन विहित करील अशा रीतीने नमूद करण्यात येतील. २) जर कोणतीही ग्रामपंचायत, धारकांच्या… more »
कलम १२७ : विवक्षित बाबतीत भू-मापन फी आकारणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १२७ : विवक्षित बाबतीत भू-मापन फी आकारणे : १)दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या कोणत्याही गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या जागेस कलम १२६ च्या तरतुदींन्वये भू-मापन लागू करण्यात येईल त्याबाबतीत, इमारतीची जागा… more »