Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम ९६ : जमाबंदी अधिकाऱ्याने जमाबंदीचे काम कसे सुरु करावे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९६ : जमाबंदी अधिकाऱ्याने जमाबंदीचे काम कसे सुरु करावे : जमाबंदी करताना, जमाबंदी अधिकारी पुढीलप्रमाणे काम चालवील :- १) तो जमाबंदी करावयाच्या जमिनींची कलम ९४ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे गटांमध्ये विभागणी करील ; २)तो… more »
कलम ९५ : धारकांच्या खर्चाने केलेल्या सुधारणांमुळे सरासरी..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९५ : धारकांच्या खर्चाने केलेल्या सुधारणांमुळे सरासरी उत्पन्नात झालेली वाढ विचारात न घेणे : कोणत्याही जमिनीत, ती धारण करणाराने, किंवा त्याच्या खर्चाने कोणत्याही सुधारणा केलेल्या असतील तर उक्त सुधारणांमुळे अशा… more »
कलम ९४ : आकारणी कशी निर्धारित करतात :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९४ : आकारणी कशी निर्धारित करतात : १) ज्या जमिनीच्या संबंधात कलम ९२ अन्वये जमाबंदी करण्याबद्दल निदेश देण्यात आला आहे. आकारणी आणि ज्या जमिनींना महसुल देण्याबाबत संपूर्णत: सूट देण्यात आलेली नाही अशा सर्व जमिनींवरील… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९३ : जमाबंदीची मुदत :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९३ : जमाबंदीची मुदत : जमाबंदी तीस वर्षे अमलात राहील आणि अशी मुदत संपल्यानंतर नव्या जमाबंदीची मुदत सुरू होईपर्यंत ही जमाबंदी अमलात असण्याचे चालू राहील. #MaharashtraLandRevenueCode1966Marathi… more »
कलम ९२ : कोणत्याही जमिनीच्या जमीन महसुलाची प्राथमिक किंवा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९२ : कोणत्याही जमिनीच्या जमीन महसुलाची प्राथमिक किंवा सुधारित जमाबंदी करण्याबद्दल निदेश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार : कलम ९१ च्या तरतुदींना अधीन राहून, राज्य शासनास कोणत्याही जमिनीच्या जमीन महसुलाची जमाबंदी (जिचा… more »
कलम ९१ : जमाबंदीसंबंधी अंदाज :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९१ : जमाबंदीसंबंधी अंदाज : (१) कलम ९२ अन्वये कोणत्याही जमिनीच्या जमाबंदीसंबंधी किंवा नवीन जमाबंदीसंबंधी जमाबंदीसंबंधी निदेश देण्यापूर्वी राज्य शासन या कारणासाठी देण्यात येतील त्या अनुदेशांनुसार जमाबंदीचे संभवनीय… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९० : अर्थ लावणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रकरण सहा : शेत जमिनीच्या जमीन महसुलाची आकारणी व जमाबंदी : कलम ९० : अर्थ लावणे : संदर्भावरून अन्य अर्थ अपेक्षित नसेल तर, या प्रकरणात, - क)वर्गवारीची किंमत म्हणजे जमिनीचा प्रकार, तिचे स्थान, पाणी व इतर फायदे लक्षात घेऊन… more »
कलम ८९ : या संहितेच्या प्रारंभापूर्वी केलेल भू-मापन हे या..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ८९ : या संहितेच्या प्रारंभापूर्वी केलेल भू-मापन हे या प्रकरणान्वये केले असल्याचे मानणे : यापूर्वी केलेले आणि त्या त्या वेळी अंमलात कोणत्याही कायद्यान्वये किंवा अन्यथा, सुरू करण्यात आलेले आणि या संहितेच्या… more »
कलम ८८ : हक्क लेखाविषयीचा विशेषाधिकार :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ८८ : हक्क लेखाविषयीचा विशेषाधिकार : राज्य शासनाच्या प्राधिकरान्वये कोणत्याही जमिनीचे प्राथमिक भू-मापन एकदा पूर्ण, मान्य व कायम करण्यात आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस या प्रकरणाच्या तरतुदींन्वये उक्त जमिनीचे त्यानंतर… more »
कलम ८७ : भू-मापन क्रमांकाची उपविभागात विभागणी :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ८७ : भू-मापन क्रमांकाची उपविभागात विभागणी : १) मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ (सन १९४७ चे मुंबई ६२) च्या तरतुदींना अधीन राहून - क)भू-मापन क्रमांक हे,… more »