Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ७६ : पावत्या :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ७६ : पावत्या : १) जमीन महसुलाची रक्कम स्वीकारणारा प्रत्येक महसूल अधिकारी आणि प्रत्येक तलाठी अशी रक्कम स्वीकारतेवेळी त्याबद्दल लेखी पावती देईल. २)ज्या वरिष्ठधारकास, खंडाची किंवा जमीन महसुलाची येणे असलेली कोणतीही… more »
कलम ७५ : दुमाला जमिनीचा नोंदवही :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ७५ : दुमाला जमिनीचा नोंदवही : त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीन्वये ज्या जमिनीचे अन्यसंक्रामण प्रस्थापित करण्यात आले असेल किंवा त्यास मान्यता देम्यात आली असेल अशा सर्व जमिनींची; राज्य… more »
कलम ७४ : भोगवटा जप्त होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून भोगवटा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ७४ : भोगवटा जप्त होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून भोगवटादाराखेरीज इतर विवक्षित व्यक्ती जमीन महसूल देऊ शकेल : वहिवाटीबद्दल देण असलेला जमीन महसूल देण्यास प्रथमत: जबाबदार असलेल्या भोगवटादाराने तो न दिल्यामुळे कलम ७२ च्या… more »
कलम ७३ : जप्त केलेल्या जमिनीचा कब्जा घेता येईल आणि अन्यथा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ७३ : जप्त केलेल्या जमिनीचा कब्जा घेता येईल आणि अन्यथा त्याचा विनियोग करता येईल : महसूल देण्यात कोणतीही कसूर केल्यामुळे किंवा इतर कसूर केल्यामुळे कलम ७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही… more »
कलम ७२ : जमीन महसूल हा जमिनीवरील सर्वश्रेष्ठ भार असेल :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ७२ : जमीन महसूल हा जमिनीवरील सर्वश्रेष्ठ भार असेल : १)कोणत्याही भूमिधारकाकडून जमीन महसूल म्हणून येणे असलेली थकबाकी ही त्या धारण केलेल्या जमिनीवरील आणि तिच्या प्रत्येक भागावरील सर्वश्रेष्ठ भार असेल आणि ती देण्यात… more »
कलम ७१ : या संहितेअन्वये आकारणी निश्चित करणे हे साधारण जमीन..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ७१ : या संहितेअन्वये आकारणी निश्चित करणे हे साधारण जमीन महसूलापुरतेच मर्यादित असणे : या संहितेच्या तरतुदींअन्वये आकारणी निश्चित करणे हे साधारण जमीन महसुलाच्या आकारणी पुरतेच केवळ मर्यादित असेल आणि शाळा, गावातील आणि… more »
कलम ७० : पाण्याच्या वापरासाठी दर :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ७० : पाण्याच्या वापरासाठी दर : ज्या पाण्यावरील हक्क शासनाकडे निहीत असेल त्या पाण्याचा आणि ज्याबाबत राज्याच्या कोणत्याही भागात अंमलात असलेल्या पाटबंधाऱ्यासंबंधीच्या कोणत्याही कायद्यान्वये दर आकारता येत नसेल अशा… more »
कलम ६९ : धारकाबरोबर करावयाची आकारणी. संबंधीची जमाबंदी..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ६९ : धारकाबरोबर करावयाची आकारणी. संबंधीची जमाबंदी प्रत्यक्ष राज्य शासनातर्फे करणे : जमिनीच्या प्रत्येक भागाच्या किंवा भू-मापन क्रमांकाच्या जमीन महसूलाच्या आकारणीबाबतची जमाबंदी, जी व्यक्ती राज्य शासनास महसूल देण्यास… more »
कलम ६८ : आकारणी कोणी निश्चित करावयाची :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ६८ : आकारणी कोणी निश्चित करावयाची : १) जमीन महसूल देण्यापासून पूर्ण सूट न मिळालेल्या आणि या संहितेच्या तरतुदीन्वये करावयाची आकारणीच्या ज्या जमिनीबाबत निश्चित करण्यात आलेली नसेल किंवा निश्चित करण्यात आल्याचे समजण्यात… more »
कलम ६७ : आकारणीची रीत आणि आकारणीतील फेरफार :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ६७ : आकारणीची रीत आणि आकारणीतील फेरफार : १) या संहितेच्या तरतुदींन्वये कोणत्याही जमिनीवर आकारण्याजोगा महसूल, त्या जमिनीचा उपयोग - क)शेतीच्या प्रयोजनासाठी ख)निवासाच्या प्रयोजनासाठी ग)उद्योगधंद्याच्या प्रयोजनासाठी… more »