Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम ५६ : दुमाला जमीन सोडून देणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५६ : दुमाला जमीन सोडून देणे : कलम ३५ आणि कलम ५५ च्या तरतुदी या शक्य असेल तेथवर दुमाला जमिनीच्या धारकांना लागू असतील. #MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम५६… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५५ : जमीन सोडून देणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ जमीन सोडून देण्यासंबंधी : कलम ५५ : जमीन सोडून देणे : शासन किंवा भोगवटादार यांच्या खेरीज कोणत्याही व्यक्तीच्या नावे कायदेशिररीत्या जे कोणतेही हक्क, धारणाधिकार, भार किंवा समन्याय अस्तित्वात असतील त्यांना अधीन राहून… more »
कलम ५४क : लायसन समाप्त करण्यासाठी आणि कोणत्याही जमिनीवरील..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५४क : लायसन समाप्त करण्यासाठी आणि कोणत्याही जमिनीवरील किंवा किनाऱ्या लगतच्या प्रदेशातील जी कोणतीही इमारत किंवा बांधकाम जप्त केले असेल ती इमारत किंवा बांधकाम काढून टाकण्यासाठी आणि बंदखलीनंतर जमिनीवर किंवा… more »
कलम ५४ : संक्षिप्तरीत्या चौकशी करून निष्कासित केल्यानंतर..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५४ : संक्षिप्तरीत्या चौकशी करून निष्कासित केल्यानंतर उरलेली मालमत्ता सरकारजमा करणे आणि ती काढून टाकणे : १) कलम ५३ अन्वये संक्षिप्त चौकशी करून कोणत्याही व्यक्तीकस काढून टाकल्यानंतर अशा जमिनीवर किंवा किनाऱ्यालगतच्या… more »
कलम ५३ : शासनाकडे निहित असलेल्या जमिनीचा अनधिकृतपणे भोगवटा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५३ : शासनाकडे निहित असलेल्या जमिनीचा अनधिकृतपणे भोगवटा करणाऱ्या व्यक्तीस : १)जिल्हाधिकाऱ्याच्या मते, एखादी व्यक्ती शासनाकडे निहित असलेल्या कोणत्याही जमिनीचा किंवा किनाऱ्यावरील प्रदेशाचा अनधिकृतपणे भोगवटा करीत असेल… more »
कलम ५२ : किंमत व जमीन महसूल कसा मोजावा :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५२ : किंमत व जमीन महसूल कसा मोजावा : १)कलमे ५० व ५१ च्या प्रयोजनांसाठी ज्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले असेल त्या जमिनीची किंमत जिल्हाधिकारी अशा मूल्यांकनाच्या वेळी शेजारच्या तशाच प्रकारच्या जमिनीची जी बाजार किंमत… more »
कलम ५१ : अतिक्रमणे नियमात बसविणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५१ : अतिक्रमणे नियमात बसविणे : कलम ५० मधील कोणत्याही गोष्टीमुळे, जिल्हाधिकाऱ्यास जर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीशी तशी इच्छा असेल तर, असे अतिक्रमण करण्यात आलेल्या जमिनीच्या किंमतीच्या १.(पाच पटीहून किंवा विहित करण्यात… more »
कलम ५० : शासनाकडे निहित असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे दूर..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ जमिनींवरील अतिक्रमाणासंबंधी कलम ५० : शासनाकडे निहित असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे दूर करणे शास्ती व इतर आनुषंगिक बाबी यासाठी तरतूद : १)राज्य शासनाकडे निहित असलेल्या कोणत्याही जमिनीवर किंवा किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर (मग… more »
कलम ४९ : इतर व्यक्तींच्या मालकींच्या जमिनीतून पाण्याचे पाट..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४९ : इतर व्यक्तींच्या मालकींच्या जमिनीतून पाण्याचे पाट बांधणे : १)पाण्याच्या एखाद्या साधनातून (ज्यामधून पाणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे असे शासनाच्या मालकीचे असलेले कोणतेही पाण्याचे साधन धरून) पाणी घेण्याचा… more »
कलम ४८ : खाणी खनिजे यांवरील शासनाचा हक्क :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४८ : खाणी खनिजे यांवरील शासनाचा हक्क : १)सोडून दिलेल्या किंवा चालू असलेल्या सर्व खाणी आणि दगडाच्या खाणी, जुने ढिगारे, खड्डे, शेते, बांध, नाले, खाडया, नदीची पात्रे आणि अशा इतर जागा धरून, जमिनीवर किंवा जमिनीखाली… more »