Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम ४२क : १.(विकास योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या क्षेत्रात..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४२क : १.(विकास योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या क्षेत्रात स्थित असलेल्या जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नसणे : कलम ४२ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही,- क) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना… more »
कलम ४२ : अकृषिक उपयोगासाठी परवानगी :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४२ : अकृषिक उपयोगासाठी परवानगी : १.(१) जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमिनीच्या कोणत्याही अकृषिक प्रयोजनासाठी उपयोग करण्यात येणार नाही आणि एका अकृषिक प्रयोजनासाठी आकारणी… more »
कलम ४१ : शेतीच्या प्रयोजनांसाठी जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीस..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ जमिनीच्या उपयोगाबाबत : कलम ४१ : शेतीच्या प्रयोजनांसाठी जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीस कोणत्या कारणासाठी आपल्या जमिनीचा उपयोग करता येईल : १.(१) २.(या कलमाच्या तरतुदींना अधीन राहून) शेतीच्या प्रयोजनांसाठी आकरणी केलेल्या… more »
कलम ४० : शासनाचे अधिकार राखून ठेवणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४० : शासनाचे अधिकार राखून ठेवणे : या संहितेच्या कोणत्याही तरतुदीतील कोणत्याही मजकुरामुळे शासनाची मालमत्ता म्हणून कोणत्याही जमिनीचा राज्य शासनाला योग्य वाटेल अशा अटींवर व शर्तीवर विनियोग करण्याच्या राज्य शासनाच्या… more »
कलम ३९ : भोगवटादाराने ठरविण्यात आलेला जमीन महसूल देणे..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३९ : भोगवटादाराने ठरविण्यात आलेला जमीन महसूल देणे आणि शासकीय पट्टेदाराने ठरविण्यात आलेला खंड देणे : प्रत्येक भोगवटादार या संहितेच्या तरतुदींन्वये आणि तद्न्वये केलेल्या नियमांन्वये निश्चित केलेली आकारणी जमीन महसूल… more »
कलम ३८ : पटटयाने देण्याचा अधिकार :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३८ : पटटयाने देण्याचा अधिकार : जिल्हाधिकाऱ्याने, तो ठरवील अशा मुदतीसाठी व अशा प्रयोजनाकरिता आणि अशा शर्तीवर, कोणत्याही वेळी कोणत्याही व्यक्तीस अनुदानपत्रान्वये किंवा संविदेअन्वये राज्य शासनाने याबाबतीत केलेल्या… more »
कलम ३७क : १.(शासकीय जमीन व नझूल जमीन यांसंबंधातील विक्री..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३७क : १.(शासकीय जमीन व नझूल जमीन यांसंबंधातील विक्री, हस्तांतरण, पुनर्विकास, वापरातील बदल, इत्यादींवर निर्बंध असणे : १) अमरावती व नागपूर महसूल विभागांतील नझूल जमिनी तसेच मुंबई शहरसह राज्यातील महसूल विभागांतील… more »
कलम ३७ : भोगवटादाराचे अधिकार शर्तीस अधीन असतील :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३७ : भोगवटादाराचे अधिकार शर्तीस अधीन असतील : भोगवटादारास त्याच्या जमिनीचा उपयोग आणि भोगवटा करण्याचा हक्क कायमच्या मदतीकरिता असेल, परंतु या संहितेच्या तरतुदींनुसार, किंवा या संहितेअन्वये केलेल्या कोणत्याही… more »
कलम ३६ग : दिवाणी न्यायालयाच्या किंवा प्राधिकरणाच्या..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३६ग : दिवाणी न्यायालयाच्या किंवा प्राधिकरणाच्या अधिकारितेस रोध : १) कलम ३६, ३६ -क किंवा ३६- ख याद्वारे किंवा तदन्वये ज्या प्रश्नाची जिल्हाधिकाऱ्याने मिटवणूक करणे त्यावर निर्णय देणे किंवा त्यावर कार्यवाही करणे आवश्यक… more »
कलम ३६खख : प्लीडर, इ. ना हजर राहण्यापासून वगळलेले असणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३६खख : १.(प्लीडर, इ. ना हजर राहण्यापासून वगळलेले असणे : या अधिनियमात किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, कलमे ३६, ३६-क किंवा ३६- ख खाली जिल्हाधिकारी, आयुक्त किंवा राज्य शासन… more »