कलम १७३ : प्राधिकाराशिवाय गाडी, इ. चा परित्याग करणे :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १७३ : प्राधिकाराशिवाय गाडी, इ. चा परित्याग करणे : जर एखाद्या रेल्वे कर्मचाऱ्यावर, तो कामावर असताना एखादी गाडी, किंवा इतर कोणतेही रुळयान एका स्थानकाहून किंवा ठिकाणाहून दुसऱ्या स्थानकाकडे किंवा ठिकाणी नेण्यासाठी चालवण्याशी संबंधित… more »
कलम १६९ : बिनसरकारी रेल्वेवर शास्तीची आकारणी :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १६९ : बिनसरकारी रेल्वेवर शास्तीची आकारणी : जर कोणत्याही बिनसरकारी रेल्वेने, या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये केंद्र शासनाकडून आलेल्या कोणत्याही मागणीचे अथवा देण्यात आलेल्या निर्णयाचे किंवा आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर केली… more »
कलम १६५ : क्षोभक माल बेकायदेशीरपणे एखाद्या रेल्वेवर..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १६५ : क्षोभक माल बेकायदेशीरपणे एखाद्या रेल्वेवर आणणे : एखाद्या व्यक्तीने कलम ६७ चे व्यतिक्रमणकरुन कोणताही क्षोभक माल स्वत:बरोबर एखाद्या रेल्वेवर आणला किंवा एखाद्या रेल्वेवरुन वहनासाठी रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द केला तर त्या… more »
कलम १६१ : माणूस नियुक्त केलेला नसेल अशी रेल्वे ओलांडणी..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १६१ : माणूस नियुक्त केलेला नसेल अशी रेल्वे ओलांडणी हयगयीने ओलांडणे : वाहन चालविणाऱ्या किंवा नेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, माणूस नियुक्त केलेला नसेल अशी रल्वे ओलांडणी ओलांडताना हयगय केल्यास, तिला एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या… more »
कलम १५७ : पास किंवा तिकिट यात फेरबदल करणे किंवा..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १५७ : पास किंवा तिकिट यात फेरबदल करणे किंवा ते विरुपित करणे : जर एखादा प्रवासी, आपला पास किंवा तिकीट, त्यावरील तारीख, क्रमांक व इतर महत्वाचा भाग दुर्वाच्च करण्यासाठी त्यात हेतुपुर:सर फेरबदल करील किंवा ते विरुपित करील तर त्याला… more »
कलम १५३ : हेतुपुरस्सर कृतीद्वारे किंवा अकृतीद्वारे..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १५३ : हेतुपुरस्सर कृतीद्वारे किंवा अकृतीद्वारे, रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेस धोका पोचवणे : जर एखादी व्यक्ती, कोणत्याही बेकायदेशी कृती द्वारे किंवा कोणत्याही हेतुपुर:सर अकृतीद्वारे किंवा हयगयीद्वारे कोणत्याही… more »
कलम १४९ : भरपाईसाठी खोटा दावा करणे :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १४९ : भरपाईसाठी खोटा दावा करणे : जर कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रेषित मालाची हानी, नाश, नुकसान, èहास किंवा नासुपूर्दगी यापोटी रेल्वे प्रशासनाकडून भरपाईची मागणी करताना, खोटा दावा केला किंवा जो खोटा असल्याचे तिला माहीत असेल… more »
कलम १४५ : दारुची धुंदी किंवा उपद्रव :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १४५ : दारुची धुंदी किंवा उपद्रव : जर एखादी व्यक्ती रेल्वेच्या कोणत्याही डब्यात किंवा रेल्वेच्या कोणत्याही भागात, - क) नशा चढलेल्या अवस्थेत असेल; किंवा ख) कोणताही उपद्रव देईल किंवा असभ्यपणाची कृती करील; किंवा शिवराळ व अश्लील भाषा… more »
कलम १४१ : एखाद्या गाडीतील दळणवळणाच्या साधनांमध्ये..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १४१ : एखाद्या गाडीतील दळणवळणाच्या साधनांमध्ये विनाकारण हस्तक्षेप करणे : जर एखादा प्रवासी किंवा इतर कोणतीही व्यक्ती प्रवासी आणि गाडीचे प्रभारी रेल्वे कर्मचारी यांच्यामधील दळणवळणासाठी रेल्वे प्रशासनाने पुरवलेल्या कोणत्याही साधनाचा… more »
कलम १३७ : कपटाच्या उद्देशाने प्रवास करणे किंवा योग्य ..
रेल्वे अधिनियम, १९८९ प्रकरण १५ : शास्ती व अपराध : कलम १३७ : कपटाच्या उद्देशाने प्रवास करणे किंवा योग्य पासाविना वा तिकिटाविना प्रवास करण्याचा प्रयत्न करणे : १) जर एखादी व्यक्ती रेल्वे प्रशासनाला फसवण्याच्या उद्देशाने, - क) कलम ५५ चे उल्लंघन करुन… more »