Category: "इतर मराठी कायदे"
कलम २२५ : प्रकरण हस्तांतरित करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २२५ : प्रकरण हस्तांतरित करण्याचा अधिकार : न्यायाच्या उद्देशांकरिता या कलमान्वये आदेश देणे इष्ट आहे असे जेव्हा राज्य शासनाला दिसून येईल तेव्हा त्यास कोणतेही विशिष्ट प्रकरण एका महसूल अधिकाऱ्याकडून काढून त्याच… more »
कलम २२४ : महसूल अधिकाऱ्यांची दुय्यमता :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रकरण बारा : महसूल अधिकाऱ्यांची कार्यपध्दती : कलम २२४ : महसूल अधिकाऱ्यांची दुय्यमता : कार्यालयाची सर्व कामे करण्यात व कामकाज चालविण्यात महसूल अधिकारी कायद्यामध्ये किंवा त्या अन्वयेच्या कोणत्याही नियमात एतद्विरूध्द… more »
कलम २२३ : जमिनदाराकडून पैशाची वसुली करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २२३ : जमिनदाराकडून पैशाची वसुली करणे : जी कोणतीही व्यक्ती या संहितेच्या किंवा इतर कोणत्याही अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींन्वये किंवा ज्या कोणत्याही मंजुरीअन्वये, पट्टयान्वये किंवा संविदेअन्वये जिच्याबद्दल जामीन… more »
कलम २२२ : मोफत अनुदानांचा गैरवापर केल्यास, महसुलाच्या..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २२२ : मोफत अनुदानांचा गैरवापर केल्यास, महसुलाच्या थकबाकीप्रमाणे ती वसूल करणे : ज्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शेतीच्या प्रयोजनाकरिता राज्य शासनाकडून, अनुदानाच्या शर्तीपैकी, कोणत्याही शर्तीचे पालन करण्यात तिने… more »
कलम २२१ : या प्रकरणाच्या तरतुदींअन्वये वसूल करता येईल अशी..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २२१ : या प्रकरणाच्या तरतुदींअन्वये वसूल करता येईल अशी रक्कम : १)(क) या संहितेअन्वये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या जमीन महसुलासंबंधीच्या कोणत्याही अधिनियमान्वये देण्याजोगा किंवा बसविता येण्याजोगा असेल असा जमीन… more »
कलम २२० : नाममात्र बोलीवर खरेदी करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २२० : नाममात्र बोलीवर खरेदी करणे : या प्रकरणाच्या तरतुदीअन्वये केलेल्या कोणत्याही विक्रीमध्ये कोणीही बोली बोलणारी व्यक्ती नसेल किंवा करण्यात आलेली बोली अपुरी किंवा नाममात्र असेल त्याबाबतीत, जिल्हाधिकाऱ्याने, राज्य… more »
कलम २१९ : विक्रीच्या वेळी बोली वगैरे बोलण्यास महसूल..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१९ : विक्रीच्या वेळी बोली वगैरे बोलण्यास महसूल अधिकाऱ्यास प्रतिबंध : कलम २२० मध्ये जी तरतूद केली असेल त्या खेरीज कोणत्याही विक्रीच्या संबंधात ज्यास कोणतेही कर्तव्य करावयाचे असेल असा कोणताही अधिकारी किंवा इतर… more »
कलम २१८ : जप्त केलेल्या मालमत्तेवर केलेले दावे कसे निकालात..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१८ : जप्त केलेल्या मालमत्तेवर केलेले दावे कसे निकालात काढावे : १) या संहितेच्या तरतुदींन्वये जप्त केलेल्या किंवा कारवाई केलेल्या मालमत्तेवर,जर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने कोणतीही दावा सांगितला असेल तर जिल्हाधिकारी… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१७ : खरेदीदाराचा हक्क :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१७ : खरेदीदाराचा हक्क : या प्रकरणाच्या तरतुदींन्वये स्थावर मालमत्ता विकण्यात आली असेल आणि अशी विक्री कायम करण्यात आली असेल त्याबाबतीत विक्री कायम करण्यात येईल त्या दिनांकास नव्हे तर मालमत्ता ज्या दिनांकास विकण्यात… more »
कलम २१६ : नंतर देय असलेल्या जमीन महसुलाबद्दल प्रमाणित..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१६ : नंतर देय असलेल्या जमीन महसुलाबद्दल प्रमाणित खरेदीदारच केवळ जबाबदार असणे : कलम १६८ मध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, मालकी हक्काच्या प्रमाणपत्रात, खरेदीदार म्हणून ज्या व्यक्तीचे नाव नमूद करण्यात आले असेल… more »