Category: "इतर मराठी कायदे"
कलम २१५ : शिल्लक राहिलेली रक्कम न्यायालयाच्या आदेशाखेरीज..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१५ : शिल्लक राहिलेली रक्कम न्यायालयाच्या आदेशाखेरीज धनकोस न देणे : उक्त शिल्लक राहिलेली रक्कम दिवाणी न्यायालयाच्या आदेशाखेरीज ज्या व्यक्तीची मालमत्ता विकण्यात आली आहे अशा व्यक्तीच्या कोणत्याही धनकोस देय होणार… more »
कलम २१४ : व्रिकीच्या उत्पन्नाचा विनियोग :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१४ : व्रिकीच्या उत्पन्नाचा विनियोग : १)या प्रकरणान्वये जंगम मालमत्तेची कोणतीही विक्री अबाधित झाली असेल, आणि स्थावर मालमत्तेची कोणतीही विक्री कायम करण्यात आली असेल तेव्हा, विक्रीच्या उत्पन्नाचा विनियोग विक्रीच्या… more »
कलम २१३ : प्रमाणित खरेदीदारावर दावा करण्यास मनाई :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१३ : प्रमाणित खरेदीदारावर दावा करण्यास मनाई : विक्रीच्या वेळी प्रत्यक्ष खरेदीदार म्हणून जिला जाहीर करण्यात आले असेल त्या व्यक्तीचे नाव प्रमाणपत्रात नमूद करण्यात येईल; आणि कराराअन्वये प्रमाणित खरेदीदाराच्या नावाच्या… more »
कलम २१२ : विक्री कायम करण्यात आल्यावर खरेदीदारास ताबा देणे..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१२ : विक्री कायम करण्यात आल्यावर खरेदीदारास ताबा देणे; खरेदीचे प्रमाणपत्र : कोणत्याही भोगवटयाच्या अधिकाराची किंवा धारण केलेल्या दुमाला जमिनीची विक्री उपरोक्त रीतीने कायम केल्यानंतर जिल्हाधिकारी खरेदीदार म्हणून… more »
कलम २११ : विक्री रद्द करण्यात आली असेल तेव्हा अनामत रक्कम..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २११ : विक्री रद्द करण्यात आली असेल तेव्हा अनामत रक्कम किंवा खरेदीची रक्कम परत करणे : जेव्हा कोणत्याही मालमत्तेची विक्री कायम करण्यात आली नसेल, किंवा ती रद्द करण्यात आली असेल तेव्हा खरेदीदारास त्याची अनामत रक्कम… more »
कलम २१० : मालमत्तेची मालकी असणाऱ्या किंवा त्यात हितसंबंध..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २१० : मालमत्तेची मालकी असणाऱ्या किंवा त्यात हितसंबंध धारण करणाऱ्या व्यक्तीने विक्री रद्द करण्यासाठी करावयाचा अर्ज : १)या संहितेअन्वये स्थावर मालमत्ता विकण्यात आली असेल तेव्हा, अशा विक्रीच्या पूर्वी संपादन केलेल्या… more »
कलम २०९ : विशिष्ट परिस्थितीत खरेदीदारास विक्री रद्द ..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०९ : विशिष्ट परिस्थितीत खरेदीदारास विक्री रद्द करण्यासाठी अर्ज करता येईल : जी थकबाकी जमिनीवरील भार असेल अशा थकबाकीबद्दल जमीन विकण्यात आली असेल त्या खेरीज खरेदीदारास विकण्यात आलेल्या मालमत्तेत कसूर करणाऱ्या… more »
कलम २०८ : विक्री कायम करणारा किंवा ती रद्द करणारा आदेश :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०८ : विक्री कायम करणारा किंवा ती रद्द करणारा आदेश : विक्रीच्या दिनांकापासून तीस दिवसांची १.(किवां, यथास्थिती, एकशेएेंशी दिवसांची ) मुदत संपल्यानंतर, कलम २०७ मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे असा कोणताही अर्ज करण्यात… more »
कलम २०७ : स्थावर मालमत्तेची विक्री रद्द करण्यासाठी अर्ज :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०७ : स्थावर मालमत्तेची विक्री रद्द करण्यासाठी अर्ज : १)स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत, कोणत्याही वेळी, अशा विक्रीसंबंधी प्रसिध्दी करताना किंवा ती पार पाडताना काही महत्त्वाची… more »
कलम २०६ : जंगम मालमत्तेची विक्री रद्द करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २०६ : जंगम मालमत्तेची विक्री रद्द करणे : नाशवंत वस्तूंखेरीज इतर जंगम मालमत्तेच्या विक्रीसंबंधी प्रसिध्दी करताना किंवा ती विक्री पार पाडताना काही महत्वाची नियमबाह्यता किंवा चूक झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीस बरेच नुकसान… more »