Category: "इतर मराठी कायदे"
mlrc act 1966 marathi कलम १९५ : विक्री तहकूब करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९५ : विक्री तहकूब करणे : कोणत्याही पुरेशा कारणास्तव विक्री वेळोवेळी तहकूब करता येईल : परंतु तीस दिवसांपेक्षा अधिक मुदतीसाठी विक्री तहकूब करण्यात आली असेल तेव्हा, नवीन उद्घोषणा करण्यात येईल आणि नवीन नोटीस देण्यात… more »
कलम १९४ : विक्री कोणी करावयाची; विक्रीची वेळ इत्यादी :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९४ : विक्री कोणी करावयाची; विक्रीची वेळ इत्यादी : १)जिल्हाधिकारी निदेश देईल अशा व्यक्ती लिलावाने विक्री करतील. २)अशी कोणतीही विक्री रविवारी किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या इतर सार्वत्रिक सुट्टीच्या दिवशी किंवा… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम १९३ : विक्रीची अधिसूचना :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९३ : विक्रीची अधिसूचना : १)ज्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्याचा इरादा असेल त्या मामलत्तेच्या विक्रीची आणि विक्रीची वेळ व जागा याबद्दलची, लेखी नोटीस पुढील प्रत्येक ठिकाणी लावण्यात येईल :- क)जिल्ह्याच्या… more »
कलम १९२ : विक्री करण्याच्या वेळची कार्यपध्दती :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९२ : विक्री करण्याच्या वेळची कार्यपध्दती : १)या प्रकरणाच्या तरतुदींअन्वये जंगम किंवा स्थावर मालमत्तेच्या विक्रीबाबत आदेश देण्यात आला असेल तेव्हा, जिल्हाधिकारी, विक्रीची वेळ व जागा विनिर्दिष्ट करणारी आणि जंगम… more »
कलम १९१ : परंतु तारण दिल्यानंतर सर्व कार्यबाह्या थोपविणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९१ : परंतु तारण दिल्यानंतर सर्व कार्यबाह्या थोपविणे : १)अभिरक्षेत किंवा कैदेत ठेवलेल्या कोणत्याही कसूर करणाऱ्या व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यापुढे किंवा उक्त कारणासाठी जिल्हाधिकाऱ्याने नामनिर्देशित केलेल्या इतर… more »
कलम १९० : गाव वगैरे बारा वर्षात विमोचित करण्यात आले नाही..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १९० : गाव वगैरे बारा वर्षात विमोचित करण्यात आले नाही तर ते राज्य शासनाकडे निहित होणे : अशा रीतीने जप्त केलेले गाव किंवा गावाचा भाग परत मिळविण्यसाठीचा अर्ज उक्त बारा वर्षाच्या मुदतीत करण्यात आला नसेल किंवा असा अर्ज… more »
कलम १८९ : अशा रीतीने जप्त केलेले गाव परत देणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १८९ : अशा रीतीने जप्त केलेले गाव परत देणे : १)अशी रीतीने जप्त केलेले गाव किंवा गावाचा हिस्सा जप्तीमधून मुक्त करण्यासाठी आणि, वरिष्ठ धारकाकडे त्याची व्यवस्था परत करण्यासाठी, अशा जप्तीनंतर लगतच्या कृषी वर्षाच्या… more »
कलम १८८ : शिल्लक राहिलेल्या नफ्याचा विनियोग :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १८८ : शिल्लक राहिलेल्या नफ्याचा विनियोग : जप्त केलेल्या जमिनीच्या उत्पन्नातून चालू महसुलाचा भरणश आणि जर कलम १८७ च्या तरतुदींअन्वये महसुली मोजणी सुरू करण्यात आली असेल तर ती सुरू करण्याचा खर्च धरून अशी जप्ती व… more »
कलम १८७ : शासनाच्या मालकीची नसलेली परंतु राज्य शासनाच्या..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १८७ : शासनाच्या मालकीची नसलेली परंतु राज्य शासनाच्या तात्पुरत्या व्यवस्थेखाली असलेली गावे किंवा संपदा यांची महसूल व्यवस्था : कोणतेही दुमाला गाव किंवा संपदा राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या व्यवस्थापनाखाली… more »
कलम १८६ : अशा गावाच्या जमिनी भारांपासून मुक्त अवस्थेत परत..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १८६ : अशा गावाच्या जमिनी भारांपासून मुक्त अवस्थेत परत मिळणे : अशा रीतीने जप्त केलेल्या कोणत्याही गावाच्या किंवा गावांच्या हिश्श्यांच्या जमिनी, वरिष्ठ धारकाच्या किंवा हिस्सेदारांपैकी कोणत्याही हिस्सेदारांच्या… more »