Category: "इतर मराठी कायदे"
कलम २३ : राहत्या घरासंबंधी विशेष उपबंध :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २३ : राहत्या घरासंबंधी विशेष उपबंध : हिंदू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम २००५ (२००५ चा ३९) कलम ४ द्वारे (९-९-२०००५ पासून) निरसित केले. -------- या पूर्वी कलम खालील प्रमाणे हाते. जेथे एखाद्या अकृतमृत्युपत्र हिंदूच्या… more »
कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा.. अधिकार :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार : १) जेथे, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या कोणत्याही स्थावर संपत्तीतील अथवा त्याने किंवा तिने - मग एकट्याने असो वा इतरांच्या समवेत… more »
कलम २१ : एकसमयावच्छदी मृत्युच्या बाबतीत गृहीतक :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २१ : एकसमयावच्छदी मृत्युच्या बाबतीत गृहीतक : जेव्हा दोन व्यक्ती अशा परिस्थितीत मरण पावल्या असतील की, जीमुळे दोहोंपैकी एक दुसरीच्या मागे हयात होती की काय आणि तसे असल्यास कोण हे अनिश्चित राहते तेव्हा, संपत्तीच्या… more »
कलम २० : गर्भस्थ अपत्याचे अधिकार :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २० : गर्भस्थ अपत्याचे अधिकार : अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्युसमयी जे अपत्य गर्भात होते व जे नंतर जिवंत जन्मले त्याला किंवा तिला ते जणू काही अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्युपूर्व जन्मले होते अशाच प्रकारे… more »
कलम १९ : दोन किंवा अधिक वारसदारांच्या उत्तराधिकाराची पद्धत :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १९ : दोन किंवा अधिक वारसदारांच्या उत्तराधिकाराची पद्धत : जर दोन किंवा अधिक वारसदार एकाचवेळी अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होत असतील तर, - क) या अधिनियमात अन्यथा व्यक्तपणे उपबंधित केले असेल ते… more »
कलम १८ : सापत्न नात्यापेक्षा सख्ख्या नात्याला अधिमान :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ उत्तराधिकारासंबंधी सर्वसाधारण उपबंध : कलम १८ : सापत्न नात्यापेक्षा सख्ख्या नात्याला अधिमान : जर नातेसंबंधाचे स्वरुप अन्य प्रत्येक बाबतीत तेच असेल तर, अकृतमृत्युपत्र व्यक्तीशी सख्ख्या नात्याने संबंधित असलेल्या वारसदारांना… more »
कलम १७ : .. कायद्यांनी नियंत्रित होणाऱ्या व्यक्ती संबंधी विशेष उपबंध :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १७ : मरुमक्कतायम व आळियसंतान कायद्यांनी नियंत्रित होणाऱ्या व्यक्ती संबंधी विशेष उपबंध : हा अधिनियम पारित झाला नसता तर, ज्या व्यक्ती मरुमक्कत्तायम किंवा आळियसंतान कायद्याने नियंत्रित झाल्या असत्या त्यांच्या संबंधात कलमे… more »
कलम १६ : हिंदू स्त्रीच्या वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा.. रीत :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १६ : हिंदू स्त्रीच्या वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम व वितरणाची रीत : कलम १५ मध्ये निर्दिष्ट केलेल्या वारसदारांमधील उत्तराधिकारचा क्रम पुढील नियमांनुसार असेल व त्यांनुसार त्या वारसदारांमध्ये अकृतमृत्युपत्र… more »
कलम १५ : हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे .. नियम :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १५ : हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम : १) मृत्युपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू स्त्रीची संपत्ती,- क) पहिल्यांदा, पुत्र व कन्या (कोणताही पूर्वमृत पुत्र किंवा कन्या यांची अपत्ये धरुन) आणि पती… more »
कलम १४ : हिंदू स्त्रीची संपत्ती ही तिची अबाधित संपत्ती असणे :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १४ : हिंदू स्त्रीची संपत्ती ही तिची अबाधित संपत्ती असणे : १) हिंदू स्त्री, ज्या संपत्तीवर तिचा कब्जा असेल अशी कोणतीही संपत्ती-मग ती या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी संपादन केलेली असो वा नंतर असो-तिची पूर्ण मालक म्हणून… more »