Category: "इतर मराठी कायदे"
हिंदू उत्तराधिकार अधिनियम कलम ३ : व्याख्या व निर्वचन :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ३ : व्याख्या व निर्वचन : १) या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, - क) गोत्रज - जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने व संपूर्णपणे पुरुषांच्या द्वारे संबंधित असतील तर एक व्यक्ती दुसरीची गोत्रज… more »
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २ : अधिनियम...
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २ : अधिनियम लागू करणे : १) हा अधिनियम पुढील व्यक्तींना लागू आहे :- क) जी व्यक्ती धर्माने, त्याचे कोणतेही रुप किंवा विकसन यांनुसार हिंदू आहे अशी कोणतीही व्यक्ती - वीरशैव, लिंगायत अथवा ब्रम्होसमाजाचा, प्रार्थनासमाजाचा… more »
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १ : संक्षिप्त..
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ १.(१९५६ चा अधिनियम क्रमांक ३०) (१७ जून १९५६) हिंदूमधील अमृत्युप्रत्रीय उत्तराधिकारासंबंधीचा कायदा विशोेधित व संहिताबद्ध करण्यासाठी अधिनियम भारतीय गणराज्याच्या सातव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :- प्रकरण १… more »
कलम ११२ : अडचणी दूर करण्याचे अधिकार :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम ११२ : अडचणी दूर करण्याचे अधिकार : १) या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीच्या अंमलबजावणीस कोणतीही अडचण आल्यास, केन्द्र सरकार या अधिनियमातील तरतुदीस बाधा येणार नाही अशा पद्धतीने सदर अडचण दूर करण्याचे आदेश… more »
कलम १११ : निरसन आणि व्यावृति :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम १११ : निरसन आणि व्यावृति : १) बाल न्याय (बालकाची देखभाल व संरक्षण) अधिनियम २००० (२००० चा ५६) हा अधिनियम निरसित करण्यात आलेला आहे. २) सदर अधिनियम रद्द झाला असला तरी सदर अधिनियमान्वये करण्यात आलेली… more »
कलम ११० : नियम तयार करण्याचे हक्क :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम ११० : नियम तयार करण्याचे हक्क : १) राज्य सरकार, अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करुन या अधिनियमातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ते नियम करु शकतील : परंतु असे की, केंद्र सरकार या संदर्भात तसेच… more »
कलम १०९ : अधिनियमाच्या अंमलबजावणीवर देखरेख :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम १०९ : अधिनियमाच्या अंमलबजावणीवर देखरेख : १) कलम ३ अन्वये निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोग किंवा बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ (२००६ चा ४) च्या कलम १७ मधील तरतुदींअन्वये निर्माण… more »
कलम १०८ : अधिनियमाच्या तरतुदींबाबत जनजागृती :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम १०८ : अधिनियमाच्या तरतुदींबाबत जनजागृती : केंद्र सरकार व सर्व राज्य सरकार खालीलबाबत आवश्यक ते उपाय करतील,- क) या अधिनियमातील तरतुदींबाबत दूरदर्शन, वृत्तपत्रे, आकाशवाणी सर्व प्रसारमाध्यमातून मोठ्या… more »
कलम १०७ : बाल कल्याण पोलीस अधिकारी आणि विशेष ..
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम १०७ : बाल कल्याण पोलीस अधिकारी आणि विशेष बाल पोलीस केन्द्र (युनिट / एकक) : १) प्रत्येक पोलीस ठाण्यात, किमान साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा किमान एक अधिकारी योग्य प्रशिक्षण असलेला आणि जाणीव निर्माण… more »
कलम १०६ : राज्य बाल संरक्षण सोसायटी आणि जिल्हा बाल संरक्षण केन्द्र :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम १०६ : राज्य बाल संरक्षण सोसायटी आणि जिल्हा बाल संरक्षण केन्द्र : प्रत्येक राज्य सरकार राज्यासाठी एक बाल संरक्षण सोसायटी आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी बाल संरक्षण केंद्र स्थापन करील. सदर सोसायटी किंवा… more »