Category: "इतर मराठी कायदे"
कलम ५ : अशा व्यक्तीचे..व्याख्येनुसार बालक (मुल) रहात नाही :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम ५ : अशा व्यक्तीचे स्थान, जो चौकशीच्या दरम्यान व्याख्येनुसार बालक (मुल) रहात नाही : या अधिनियमान्वये ज्या बालकाबाबत चौकशी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, अशा व्यक्तीने चौकशीच्या काळातच वयाची १८ वर्षे… more »
कलम ४ : बाल न्याय मंडळ :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ प्रकरण ३ : बाल न्याय मंडळ : कलम ४ : बाल न्याय मंडळ : १) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात या अधिनियमान्वये कायद्याशी संघर्ष करीत… more »
कलम ३ : अधिनियमाची अंमलबजावणी ..पाळावयाची सर्वसाधारण तत्वे ::
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ प्रकरण २ : मुलांची काळजी घेण्याची आणि संरक्षणाची सर्वसाधारण तत्वे : कलम ३ : अधिनियमाची अंमलबजावणी करताना पाळावयाची सर्वसाधारण तत्वे : यथास्थिती, केन्द्र सरकार, राज्य सरकार, १.(मंडळ, समिती किंवा) अन्य… more »
बाल न्याय (मुलांची काळजी ..अधिनियम २०१५ कलम २ : व्याख्या :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,- १) परित्यक्त मूल (बालक) याचा अर्थ जे मूल जैविक पालकांनी किंवा दत्तक पालकांनी सोडून दिलेले आहे की जे समितीने चौकशीअंती परित्यक्त मूल असे… more »
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम १ :
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ (२०१६ चा अधिनियम क्रमांक २) (३१ डिसेंबर २०१६) कायद्याच्या उल्लघंनाचा आरोप किंवा उल्लंघन करताना आढलेली बालके आणि काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली मुले किंवा बालके यांच्यासाठी मूलभूत गरजा पूरवून योग्य… more »
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ १.(अनुसूची : (कलम २क पहा)
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ १.(अनुसूची : (कलम २क पहा) जीवनावश्यक वस्तू: (१) औषधे. स्पष्टीकरण : या अनुसूचीच्या उद्देशांसाठी, औषधे चा अर्थ औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० च्या कलम ३ च्या खंड (ख) मध्ये दिलेला आहे तोच आहे; (२) खत, अजैविक, सेंद्रिय… more »
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १६ : निरसन व व्यावृत्ती :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १६ : निरसन व व्यावृत्ती : १) खालील कायदे याद्वारे निरसित करण्यात आले आहेत:- क) अत्यावश्यक वस्तू अध्यादेश, १९५५ (१९५५ चा १); ख) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी कोणत्याही राज्यात अंमलात असलेला अन्य कोणताही कायदा… more »
कलम १५-क : १.(लोक सेवकांविरुद्ध खटला भरणे :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १५-क : १.(लोक सेवकांविरुद्ध खटला भरणे : एखादी व्यक्ती लोक सेवक असून, कलम ३ खाली काढलेल्या आदेशाच्या अनुरोधाने आपले कर्तव्यपालन करण्यासाठी कार्य करीत असताना किंवा तसे म्हणून कार्य करीत असताना तिने एखादा अपराध केला… more »
कलम १५ : अधिनियमाखाली केलेल्या कारवाईला संरक्षण :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १५ : अधिनियमाखाली केलेल्या कारवाईला संरक्षण : १) कलम ३ खाली काढलेल्या कोणत्याही आदेशाला अनुसरुन सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे योजलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल कोणत्याही व्यक्तिविरुद्ध कोणताही दावा, अभियोग किंवा… more »
कलम १४ : विवक्षित प्रकरणांत शाबितीचा भार :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १४ : विवक्षित प्रकरणांत शाबितीचा भार : कलम ३ खाली काढलेला जो कोणताही आदेश कायदेशीर प्राधिकाराशिवाय अथवा परवाना, लायसन किंवा अन्य दस्तऐवज याशिवाय एखादी कृती करण्यास किंवा एखादी वस्तू जवळ बाळगण्यास मना करतो त्याचे… more »