Category: "इतर मराठी कायदे"
कलम १३ : आदेशांबाबत गृहीतक :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १३ : आदेशांबाबत गृहीतक : जर एखादा आदेश एखाद्या प्राधिकाऱ्याने या अधिनियमाद्वारे किंवा त्याखाली त्याला प्रदान करण्यात आलेला कोणताही अधिकार वापरुन काढलेला व स्वाक्षरित केलेला दिसत असेल तर, न्यायालय भारतीय पुरावा अधिनियम… more »
कलम १२-ख : १.(दिवाणी न्यायालयाने व्यादेश देणे इत्यादी :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १२-ख : १.(दिवाणी न्यायालयाने व्यादेश देणे इत्यादी : या अधिनियमान्वये किंवा त्याखाली काढलेल्या कोणत्याही आदेशान्वये केंद्र सरकारने किंवा कोणत्याही राज्य शासनाने किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने आपल्या पदीय नात्याने… more »
कलम १२ : १.(दंडाबाबत विशेष तरतूद :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १२ : १.(दंडाबाबत विशेष तरतूद : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या कलम २९ मध्ये काहीही असले तरी, कलम ३ अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीला पाच हजार… more »
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ११ : अपराधांची दखल घेणे :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ११ : अपराधांची दखल घेणे : कोणतेही न्यायालय, या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधाबाबत भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) -कलम २१ मधील व्याख्येनुसार लोकसेवक असलेल्या एखाद्या व्यक्तीने १.(किंवा कोणत्याही व्यथित… more »
कलम १०-ग : १.(आरोपींची मानसिक अवस्था दोषार्ह असल्याचे गृहीत धरणे :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १०-ग : १.(आरोपींची मानसिक अवस्था दोषार्ह असल्याचे गृहीत धरणे : १) ज्या अपराधांच्या बाबतीत आरोपीची मानसिक अवस्था दोषार्ह असणे आवश्यक असेल अशा, या अधिनियमाखालील अपराधाच्या बाबतीतील कोणत्याही खटल्यात न्यायालय अशी मानसिक… more »
कलम १०-ख : १.(या अधिनियमान्वये सिद्धदोष ठरलेल्या कंपन्यांचे नाव,..
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १०-ख : १.(या अधिनियमान्वये सिद्धदोष ठरलेल्या कंपन्यांचे नाव, धंद्याचे ठिकाण, इत्यादी प्रसिद्ध करण्याचा न्यायालयाचा अधिकार : १) कोणतीही कंपनी या अधिनियमान्वये सिद्धदोष ठरली असेल त्याबाबतीत, अशा कंपनीला सिद्धदोष ठरवणाऱ्या… more »
कलम १०क : अपराध दखलपात्र आणि बिनजामिनी असणे :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १०क : १.(अपराध दखलपात्र आणि बिनजामिनी असणे : २.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) या काहीही असले तरी, या अधिनियमान्वये अपराध शिक्षापात्र असलेला प्रत्येक अपराध हा दखलपात्र ३.(***) असेल.) ---------- १. १९६७ चा… more »
कलम १० : कंपन्यांनी केलेले अपराध :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम १० : कंपन्यांनी केलेले अपराध : १) कलम ३ खाली दिलेल्या आदेशाचे व्यतिक्रमण करणारी व्यक्ती जर एखादी कंपनी असेल तर, आदेशाचे व्यतिक्रमण झाले त्यावेळी जी कंपनीची हुकूमतदार असेल आणि कंपनीच्या कामकाज चालनाबद्दल तिला जबाबदार… more »
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ९ : खोटे कथन :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ९ : खोटे कथन : जर कोणतीही व्यक्ती - एक) कलम ३ खाली देण्यात आलेल्या कोणत्याही आदेशाद्वारे कोणतेही कथन करण्यास किंवा कोणतीही माहिती सादर करण्यास तिला फर्मावण्यात आले असताना, कोणत्याही महत्वाच्या तपशिलाबाबत जे खोटे आहे… more »
कलम ८ : प्रयत्न आणि अपप्रेरण :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ८ : प्रयत्न आणि अपप्रेरण : जी व्यक्ती कलम ३ खाली दिलेल्या आदेशाचे व्यतिक्रमण करण्याचा प्रयत्न करील किंवा व्यतिक्रमण करण्यास अपप्रेरणा देईल अशा कोणत्याही व्यक्तीने त्या आदेशाचे व्यतिक्रमण केले असल्याचे मानले जाईल .… more »