Category: "इतर मराठी कायदे"
कलम ३७ : विशेष अन्वेषण पथके घटित करणे :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ३७ : विशेष अन्वेषण पथके घटित करणे : त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी शासनास, तसे करणे आवश्यक आहे असे वाटल्यास, शासन मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे निर्माण… more »
कलम ३६ : आयोगाच्या अधिकारितेच्या अधीन नसलेल्या बाबी :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ प्रकरण ८ : संकीर्ण : कलम ३६ : आयोगाच्या अधिकारितेच्या अधीन नसलेल्या बाबी : १) आयोग, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये रीतसर घटित करण्यात आलेल्या राज्य आयोग्यासमोर किंवा कोणत्याही अन्य आयोगासमोर… more »
कलम ३५ : राज्य आयोगाचे लेखे व लेखापरीक्षा :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ३५ : राज्य आयोगाचे लेखे व लेखापरीक्षा : १) राज्य आयोग, यथोचित लेखे व इतर संबद्ध अभिलेख ठेवील व राज्य शासन, भारताचे नियंत्रक व महा लेखापरीक्षक यांच्याशी विचारविनिमय करुन विहित करील अशा नमुन्यात लेख्यांचे वार्षिक विवरण… more »
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ३४ : लेखे व लेखापरिक्षा :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ३४ : लेखे व लेखापरिक्षा : १) आयोग, यथोचित लेखे व इतर संबद्ध अभिलेख ठेवील आणि केंद्र सरकार, भारताचे नियंत्रक व महा लेखापरिक्षक यांच्याशी विचारविनिमय करुन विहित करील अशा नमुन्यात वार्षिक विवरण तयार करील. २) नियंत्रक व… more »
कलम ३३ : राज्य शासनाकडून अनुदाने :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ३३ : राज्य शासनाकडून अनुदाने : १) राज्य शासन, विधानमंडळाकडून या बाबतीतील कायद्याद्वारे विनियोजन करण्यात आल्यानंतर या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी उपयोजित करण्याकरिता राज्य शासनाला योग्य वाटेल इतकी रक्कम अनुदानाच्या… more »
प्रकरण ७ : वित्त व्यवस्था, लेखे आणि लेखापरीक्षा : कलम ३२ :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ प्रकरण ७ : वित्त व्यवस्था, लेखे आणि लेखापरीक्षा : कलम ३२ : केंद्र सरकारकडून अनुदाने : १) केंद्र सरकार, संसदेकडून या बाबतीतील कायद्याद्वारे योग्य विनियोजन करण्यात आल्यानंतर, या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी उपयोजित करण्याकरिता… more »
कलम ३१ : विशेष सरकारी अभियोक्ता :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ३१ : विशेष सरकारी अभियोक्ता : राज्य शासन, अधिसूचनेद्वारे, प्रत्येक मानवी हक्क न्यायालयासाठी, त्या न्यायालयात खटले चालवण्याच्या प्रयोजनाकरिता, सरकारी अभियोक्ता विनिर्दिष्ट करील किंवा ज्याने सात वर्षापेक्षा कमी नाही… more »
प्रकरण ६ : मानवी हक्क न्यायालये : कलम ३० : मानवी हक्क न्यायालये :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ प्रकरण ६ : मानवी हक्क न्यायालये : कलम ३० : मानवी हक्क न्यायालये : राज्य शासन, मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत उद्भवणाऱ्या अपराधांची संपरीक्षा त्वरेने होण्याच्या प्रयोजनासाठी, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सहमतीने… more »
कलम २९ : राष्ट्रीय मानवी हक्क ..उपबंध राज्य आयोगांना लागू असणे :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २९ : राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासंबंधातील विवक्षित उपबंध राज्य आयोगांना लागू असणे : कलमे ९, १०, १२, १३, १४, १५, १६, १७ आणि १८ यांचे उपबंध राज्य आयोगाला लागू असतील आणि खालील फेरबदलाच्या अधीनतेने ते प्रभावी होतील :- क)… more »
कलम २८ : राज्य आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २८ : राज्य आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल : १) राज्य आयोग, राज्य शासनाला वार्षिक अहवाल सादर करील आणि कोणतीही बाब वार्षिक अहवाल सादर करीपर्यंत लांबणीवर टाकण्यात येऊ नये इतक्या तातडीची किंवा महत्वाची आहे, असे आयोगास वाटत… more »