Category: "इतर मराठी कायदे"
प्रकरण ४ : कार्यपद्धती : कलम १७ : तक्रारींबाबत चौकशी :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ प्रकरण ४ : कार्यपद्धती : कलम १७ : तक्रारींबाबत चौकशी : आयोग, मानवी हक्कभंगाबाबतच्या तक्रारींची चौकशी करताना, - एक) केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य शासन किंवा त्यांना दुय्यम असणारे इतर कोणतेही प्राधिकरण किंवा संघटना… more »
कलम १६ : पूर्वग्रहामुळे बाधा पोहचलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १६ : पूर्वग्रहामुळे बाधा पोहचलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे : आयोग, चौकशीच्या कोणत्याही टप्प्यावर, - क) त्याला जर कोणत्याही व्यक्तीच्या वर्तणुकीबद्दल चौकशी करणे आवश्यक वाटले; किंवा ख) चौकशीमुळे एखाद्या व्यक्तीच्या… more »
कलम १५ : व्यक्तींनी आयोगाकडे केलेले निवेदन :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १५ : व्यक्तींनी आयोगाकडे केलेले निवेदन : आयोगापुढे साक्ष देण्याच्या ओघात एखाद्या व्यक्तीने केलेले निवेदन हे, अशा निदेदनाद्वारे खोटी साक्ष देण्याबद्दल होणाऱ्या खटल्याव्यतिरिक्त एरव्ही त्या व्यक्तीला कोणत्याही दिवाणी… more »
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १४ : अन्वेषण :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १४ : अन्वेषण : १) आयोग कोणत्याही चौकशीसंबंधात अन्वेषण करण्याच्या प्रयोजनासाठी केंद्र सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या किंवा अन्वेषण अभिकरणाच्या सेवांचा, यथास्थिति, केंद्र सरकारच्या… more »
कलम १३ : चौकशीसंबंधीचे अधिकार :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १३ : चौकशीसंबंधीचे अधिकार : १) आयोगास, या अधिनियमाखालील तक्रारींची चौकशी करताना दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) खाली दाव्याची संपरीक्षा करणाऱ्या दिवाणी न्यायालयाला असतील ते, सर्व आणि विशेषत: पुढील बाबी… more »
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १२ : आयोगाची कार्ये :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ प्रकरण ३ : आयोगाची कार्ये आणि अधिकार : कलम १२ : आयोगाची कार्ये : आयोग पुढीलपैकी सर्व किंवा काही कार्ये पार पाडील :- क) खालील तक्रारींमध्ये स्वत:हून, किंवा बळी ठरलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने इतर कोणत्याही… more »
कलम ११ : आयोगाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ११ : आयोगाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग : १) केंद्र सरकार, आयोगाला,- क) भारत सरकारच्या सचिवाच्या दर्जाचा एक अधिकारी, जो आयोगाचा महासचिव असेल, आणि ख) पोलीस महासंचालकाच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याच्या… more »
कलम १० : आयोगाने प्रक्रिया विनियमित करणे :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १० : आयोगाने प्रक्रिया विनियमित करणे : १) सभाध्यक्षास योग्य वाटेल अशावेळी व अशा ठिकाणी आयोगाची बैठक होईल. २) आयोग, त्याची स्वत:ची प्रक्रिया विनियमित करेल. १.(२) या अधिनियमाला आणि अधिनियमा अंतर्गत केलेल्या नियमांना… more »
कलम ९ : आयोगाचे कामकाज, रिक्त जागा इत्यादीमुळे विधिग्राह्य..
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ९ : आयोगाचे कामकाज, रिक्त जागा इत्यादीमुळे विधिग्राह्य न ठरणे : आयोगाची कोणतीही कृती किंवा कार्यवाही केवळ आयोगात कोणतेही पद रिक्त आहे किंवा आयोगाच्या घटनेमध्ये दोष आहे, या कारणावरुन प्रश्नास्पद किंवा विधिग्राह्य ठरणार… more »
कलम ८ : १.(सभाध्यक्ष आणि सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ८ : १.(सभाध्यक्ष आणि सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती : सभाध्यक्ष आणि सदस्यांना प्रदेय असलेले वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व शर्ती या विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील : परंतु, सभाध्यक्ष आणि सदस्यांचे वेतन व… more »